ISRO Recruitment 2024 pdf, NRSC Recruitment 2024 Notification

इस्रो च्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित केलेली आहे. 10 वी पास ला देखील या मध्ये संधी देण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. ISRO Recruitment 2024 pdf.

या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन प्रणाली द्वारे करायचा आहे. उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या मुदतीच्या अगोदरच अर्ज सादर करणे गरजेचे आहे. मुदतीनंतर कोणीही अर्ज करू नये. याची सर्वानी नोंद घेणे आवश्यक आहे. खाली दिलेली महत्वाची माहिती सविस्तर वाचा.

या भरतीच्या संदर्भातील इतर सर्व महत्वाच्या अपडेट त्वरित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच तुम्ही नियमित सर्व नोकरीच्या जाहिराती वाचण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट देऊ शकता.


ISRO Recruitment 2024 pdf, NRSC Recruitment 2024 Notification

ISRO Recruitment 2024 pdf

एकूण पदे : 41

पद :

  1. वैज्ञानिक / इंजिनिअर एस सी
  2. मेडिकल ऑफिसर
  3. नर्स ‘ब’
  4. लायब्ररी असिस्टंट

शैक्षणिक पात्रता :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वरून अधिकृत pdf जाहिरात वाचा.

वय मर्यादा :

  1. पद 1 साठी : 18-28 30 वर्ष
  2. पद 2 ते 4 साठी : 18-35 वर्ष
  3. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  4. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी : 750 /- रु


इतर जाहिराती आणि योजना

महाज्योती तर्फे मिळेल 25 हजार रुपयांच अर्थ सहाय्य, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा.

विवाह प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत अपंग व्यक्तीला मिळणार 50 हजारांच अर्थ सहाय्य, क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

अकोला येथे डी सी सी बँक अंतर्गत नवीन भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

सोलापूर आरोग्य अभियान भरती 2024, एकूण 406 पदे, संपूर्ण माहितीसाठी लगेच क्लिक करा

isro job vacancy 2024, isro bharti 2024, isro medical officer recruitment 2024, isro nurse b recruitment 2024, isro library assistant recruitment 2024.


ISRO Recruitment 2024 Notification

अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 12 फेब्रुवारी 2024 16 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा