बँक ऑफ बडोदा भरती 2024, बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मॅनेजर सेक्युरिटी पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. Bank of Baroda Recruitment 2024, Bank of Baroda bharti2024 majhi naukri, majhi naukri latest updates.
या पदाचा अर्ज करण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे. जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता, पद संख्या, वय मर्यादा, पगार, अधिकृत वेबसाइट लिंक, अर्ज करण्याची लिंक, जाहिरात लिंक इत्यादि माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. खाली दिलेली माहिती अर्ज करण्यापूर्वी वाचून घेणे गरजेचे आहे.
सदर भरतीच्या सर्व अपडेट आणि इतर नवनवीन नोकरी जाहिरातींचे सर्व अपडेट रोजच्या रोज मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच नियमित आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.
Bank of Baroda Recruitment 2024
एकूण पदे : 38
पद : मॅनेजर सेक्युरिटी – MMG / S- II
शैक्षणिक पात्रता :
- कुठल्याही शाखेतील पदवी
- या पदासाठी उमेदवार हा आर्मी / नेव्ही / एयर फोर्स कमिशन्ड सर्विस मधील कमीत कमी 5 वर्ष अधिकारी असणे गरजेचे आहे. अथवा
- पोलिस दलामधील वर्ग – 1 राजपत्रित अधिकारी कमीत कमी 5 वर्ष सेवा असणारे पोलिस अधीक्षक अथवा
- निमलष्करी दल वर्ग 1 राज पत्रित अधिकारी कमीत कमी 5 वर्ष सेवा केलेले कमांडंट
वय मर्यादा : 25-35 वर्ष
- एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
नोकरी स्थळ : भारत
फी :
- सर्वसाधारण / ओबीसी / ई डबल्यु एस : 600 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 100 /- रु
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 10 फेब्रुवारी 2024
इतर जाहिराती
केंद्रीय राखीव पोलिस दल भरतीं खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी
इस्रो मध्ये नोकरीची नवीन संधीम 44 ते 56 हजार पर्यंत मिळेल पगार, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
BOB Bank Bharti 2024 Apply Online सूचना :
- या पदासाठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक ती माहिती अचूक नमूद करणे गरजेचे आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
- कोणतीही चुकीची माहिती अर्जात नमूद करून नये. अर्धवट माहितीचे किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज अपात्र केले जातील.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज लिंक | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा |