Railway Bharti 2024 PDF, Railway TC Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बरेच उमेदवार रेल्वे च्या या जाहिराती ची वाट बघत शेवटी जाहिरात प्रसिद्ध झाली . खाली या जाहिराती ची सविस्तर माहिती दिलेली आहे. खाली दिलेली माहिती वाचा. Railway Bharti 2024 PDF, railway tc recruitment bharti, railway tc bharti 2024, railway clerk vacancy 2024, rrb clerk bharti 2024, rrb tc recruitment 2024, railway ntpc exam 2024,

सदर जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. कारण या भरती मध्ये फक्त पदवीधर नाही तर 12 वी पास ला सुद्धा नोकरीची संधी आहे. पुढील सर्व अपडेट साठी वरील लिंक वरून व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Railway Bharti 2024 PDF

एकूण 11558 जागांसाठी भरती घेतली जाणार आहे.

पदे :

Under Graduate Post : 3445 जागा – या पदांचे अर्ज 21 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार आहेत. शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2024 आहे.

  1. अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट
  2. कॉम. कम टिकिट क्लर्क
  3. जूनियर क्लर्क कम टायपिस्ट
  4. ट्रेन्स क्लर्क

Graduate Post : 8113 जागा – या पदांचे अर्ज 14 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार आहेत. शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2024 आहे.

  1. गूड्स ट्रेन्स मॅनेजर
  2. स्टेशन मास्टर
  3. चीफ कॉम. कम टिकिट सूपरवायजर
  4. जूनियर अकाऊंट्स असिस्टंट कम टायपिस्ट
  5. सीनियर क्लर्क कम टायपिस्ट

वय : 18 – 30 वर्ष पर्यंत – शिथिलता नियाप्रमाणे लागू असेल.

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 500 /- रु
  2. एस सी / एस टी : 250 /- रु
  3. प्रथम सी बी टी परीक्षा पास झाल्यास वरील फी उमेदवारांना परत केली जाणार आहे.
    • जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 400 /- रु आणि एस सी / एस टी : 250 /- रु परत केली जाईल

जूनियर असिस्टंट साठी भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

  1. अधिकृत जाहिरत आल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल.
  2. अर्ज करण्याची मुदत आणि प्रक्रिया सविस्तर जाहिरात रेल्वे विभागाने प्रसिद्ध केल्यानंतर समजेल
  3. अपडेट त्वरित मिळवण्यासाठी व्हतसप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

पीडीएफ लिंक : क्लिक करा

सविस्तर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल.

इतर नोकरीच्या जाहिरातींसाठी marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.