Anganwadi Bharti 2025 Solapur, अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र
Anganwadi Bharti 2025 Solapur : सोलापूर मध्ये अंगणवाडी भरती करण्यात येत आहे. सोलापूर शहर पश्चिम या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. 10 वी पास साठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. महिलांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या महिलांना शेअर करा. Anganwadi Bharti 2025 Solapur पद : अंगणवाडी मदतनीस शिक्षण : … Read more