PGCIL Bharti 2025, Powergrid Recruitment 2025 Apply Online

PGCIL Bharti 2025 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा .

PGCIL Bharti 2025

एकूण जागा 28 आहेत

फील्ड सुपरवायजर – सेफ्टी या पदाची भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. इंजिनिअरिंग डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल ( पॉवर ) / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रिकल ) / सिविल / मेकॅनिकल / फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी )
  2. 2 वर्षाचा अनुभव

वय : 25 मार्च 2025 या दिवशी 28 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी : 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु
  2. एस सी / एस टी आणि EXSM : फी नाही

लेक लाडकी योजना : सविस्तर माहिती , लगेच क्लिक करून वाचा

Powergrid Recruitment 2025 Apply Online

  1. या भरती चा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. 25 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे.
  3. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top