CRPF Recruitment 2024 Pdf Download, CRPF Bharti 2024

केंद्रीय राखीव पोलिस दल भरती 2024, केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. CRPF Recruitment 2024 Pdf

10 वी पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. हेड कॉन्स्टेबल या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. CRPF Bharti 2024

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. पुढील सर्व अपडेट साठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. crpf sport quota recruitment 2024.


crpf sport quota recruitment 2024.

CRPF Recruitment 2024 Pdf

एकूण पदे : 169 पदे

पद : हेड कॉंस्टेबल

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

खेळाडू पात्रता : संबधित खेळातील राष्ट्रीय पात्रता – सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत पीडीएफ वाचा.

पगार : 21,700 ते 69,100 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18- 23 वर्ष

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / महिला :

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची मुदत : 15 फेब्रुवारी 2024

सदर भरती प्रक्रियेमध्ये पात्र खेळाडूंसाठी नोकरीची चांगली संधी असल्याचे दिसते. म्हणून सर्वांनी तुमच्या आसपासच्या खेळाडूंना ही जाहिरात नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना त्यांची हक्काची सरकारी नोकरी मिळण्यास मदत होऊ शकेल. इतर नोकरीच्या जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.


इतर नोकर भरतीच्या जाहिराती

महानिर्मिती मध्ये 246 पदांची भरती, लगेच क्लिक करा

ए एस सी साऊथ सेंटर मध्ये 10 वी पास साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून वाचा

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये तब्बल 1100 पदांची भरती क्लिक करून लगेच संपूर्ण माहीत वाचा


केंद्रीय राखीव पोलिस दल भरती 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज अर्ज करण्याची लिंक 16 जानेवारी 2024 रोजी सुरू होईल