NIN Recruitment 2024 Notification, nin latest recruitment 2024

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ नॅचुरोपॅथी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. 12 वी पास आणि 10 वी पास उमेदवारांसाठी सुद्धा नोकरीची संधी या भरती द्वारे मिळणार आहे. NIN Recruitment 2024 Notification

उमेदवार वेगवेगळ्या पोस्ट साठी वेगवेगळे अर्ज करू शकतात. प्रत्येक पदासाठी वेगळी फी भरावी लागेल. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना जाहिराती द्वारे देण्यात आल्या आहेत. 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. nin latest recruitment 2024, latest jobs in pune 2024.

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. तसेच इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा ही जाहिरात नक्की शेअर करा. जेणकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.


NIN Recruitment 2024 Notification, nin latest recruitment 2024

NIN Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 43 पदे

पदांची नावे :

 1. अकाऊंटंट
 2. निम्न श्रेणी लिपिक
 3. एम टी एस
 4. रेडिओ लॉजिस्ट / सोनो लॉजिस्ट / पॅथॉ लॉजिस्ट
 5. फिजिओ थेरपिस्ट
 6. मेडिकल सोशल वर्कर
 7. स्टाफ नर्स
 8. नर्सिंग असिस्टंट
 9. लॅब टेक्निशियन
 10. नेचर केअर थेरपिस्ट
 11. प्लंबर
 12. इलेक्ट्रिशियन
 13. लॉंड्री अॅटेंडंट
 14. गार्डनर
 15. हेलपर
 16. केअर टेकर
 17. ऑफिस असिस्टंट
 18. ड्रायवर
 19. रीसेप्शनिस्ट
 20. फायर आणि सेक्युरिटी ऑफिसर
 21. लायब्ररी असिस्टंट
 22. मेडिकल रेकॉर्ड किपर
 23. स्टोर किपर

शैक्षणिक पात्रता :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 – 40 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : भारत

फी :

 1. पद 1 ते 3 : जनरल / ओबीसी : 500 /- रु एस सी / एस टी / ई डबल्यु एस : कुठलीही फी नाही
 2. पद 4 ते 23 : कुठलीही फी नाही

इतर जाहिराती

केंद्रीय राखीव पोलिस दल भरती, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अर्ज प्रक्रिया सुरू, लगेच क्लिक करा

एम बी ए – सी ई टी ची अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज करण्यासाठी क्लिक करा आणि मित्र मैत्रिणींना याची माहिती द्या


नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ नॅचुरोपॅथी पुणे भरती 2024,

अर्ज करण्याची प्रकिया : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 18 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी रोजी सुरू होईल