Karagruh Bharti 2024, Karagruh Vibhag Bharti 2024 Apply Online

महाराष्ट्राच्या कारागृह विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदांच्या भारती साठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करण्याची प्रक्रिया सांगितलेल्या मुदतीच्या अगोदर करायची आहे. सरळसेवा पद्धतीने या पदांची भरती करण्यात येत आहे. Karagruh Bharti 2024, कारागृह विभाग भरती 2024.

सदर जाहिराती मध्ये असणारी पदे ही प्रशासकीय आणि तांत्रिक सेवेमधील आहेत. म्हणून तुलनात्मक स्पर्धा व्हावी यासाठी पुरेसे उमेदवारा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. नोकरी साठी महत्वाची जाहिरात आहे लगेच तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून नमूद केलेल्या मुदतीत अर्ज सादर करावा. या भरतीच्या सर्व सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा.


Karagruh Bharti 2024, Karagruh Vibhag Bharti 2024 Apply Online

कारागृह विभाग भरती 2024

एकूण पदे : 255

पदे :

 1. लिपिक
 2. वरिष्ठ लिपिक
 3. लघुलेखक निम्न श्रेणी
 4. मिश्रक
 5. शिक्षक
 6. शिवणकाम निदेशक
 7. सुतारकाम निदेशक
 8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 9. बेकरी निदेशक
 10. ताणाकार
 11. विणकाम निदेशक
 12. चर्म कला निदेशक
 13. यंत्र निदेशक
 14. निटिंग अँड विव्हिंग निदेशक
 15. करवत्या
 16. लोहरकाम
 17. कातारी
 18. गृह पर्यवेक्षक
 19. पंजा व गालीचा निदेशक
 20. ब्रेल लिपि निदेशक
 21. जोडारी
 22. प्रिप्रेटरी
 23. मिलिंग पर्यवेक्षक
 24. शारीरिक कवायत
 25. शारीरिक शिक्षक निदेशक

Karagruh Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता वरील पद क्रमांक नुसार

क्रमांकपात्रता
1मान्यताप्राप्त विद्यापीठ मधली कुठल्याही शाखेची पदवी पास
2मान्यताप्राप्त विद्यापीठ मधली कुठल्याही शाखेची पदवी पास
310 वी पास किंवा समकक्ष / शॉर्टहँड पास स्पीड 100 शब्द प्रती मिनिट आणि टाइप रायटींग असावे मराठी आणि इंग्रजी 40 प्रीत शब्द मिनिट
410 वी किंवा 12 वी पास / औषध व्यवसाय ची पदविका किंवा पदवी / औषध व्यवसायिक बॉम्बे स्टेट फार्मसी कौन्सिल मध्ये नोंदणी गरजेच
510 वी किंवा 12 वी पास / तत्सम / शिक्षण पदविका पास
610 वी पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभाग चे किंवा समकक्ष मास्टर टेलर प्रमाणपत्र / दोन वर्षांचा कामाचा अनुभव
710 वी पास / संबंधित कामाचे प्रमाणपत्र / दोन वर्षाचा अनुभव
810 वी पास / 1 वर्षाचे प्रशिक्षण पास प्रमाणपत्र
910 वी पास / संबंधित कामाचा दोन वर्ष अनुभव / बेकरी कामाचे प्रमाणपत्र
1010 वी किंवा 12 वी पास / पदांच्या संबंधित कामाचे प्रमाणपत्र व 2 वर्षाचा अनुभव

marathi job update 2024 Karagruh

11विणकाम टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र / दोन वर्षाचा अनुभव
1210 वी पास / फुट वेअर निर्मिती प्रमाणपत्र / दोन अनुभव
1310 वी / तंत्र शिक्षण विभाग चे यांत्रिक प्रमाणपत्र / तीन वर्ष अनुभव
1410 वी 12 वी / विव्हिंग प्रमाणपत्र / कारपेट व्यवसाय मध्ये कामाचा दोन वर्ष अनुभव
154 थी पास / सॉ मिल मधील कामाचा एक वर्ष अनुभव
1610 वी / 12 वी / लोहार काम प्रमाणपत्र / तीन वर्षाचा अनुभव
17टर्नर कामाचा तीन वर्ष अनुभव / 10 वी पास
18इंग्रजी विषय सहित 10 वी पास / पदविका शिक्षण प्रमाणपत्र / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र
1910 वी / विणकाम प्रमाणपत्र / दोन वर्षाचा अनुभव
20शासकीय अंध शिक्षण प्रमाणपत्र / अंध शाळेतील कामाचा 1 वर्ष अनुभव
21फिटर प्रमाणपत्र / 10 वी / दोन वर्ष अनुभव
22दोन वर्ष अनुभव / संबंधित कामाचे शिक्षण प्रमाणपत्र
23संबंधित कामाचा दोन वर्ष अनुभव आणि टेक्निशियन प्रमाणपत्र
2410 वी पास / शारीरिक कवायत पदविका किंवा समकक्ष टी डी पी ई कांदिवली किंवा शासनमान्य पदवी प्रमाणपत्र
25शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र किंवा बी टी पदवी

Karagruh Bharti 2024 पगार :

19,900 /- रु ते 25,500 /- रु

फी :

लिपिक आणि तांत्रिक संवर्ग मधील सर्व पदांसाठी

 1. खुला वर्ग : 1000 /- रु
 2. मागास आणि आर्थिक दुर्बल घटक : 900 /- रु
 3. माजी सैनिक साठी फी नाही
 4. फी ना परतावा असणार आहे.

वय मर्यादा :

 1. खुला वर्ग : 18-38 वर्ष
 2. मागास वर्ग : 18- 43 वर्ष
 3. इतर माहिती साठी दिलले जाहिरात वाचा

नोकरीचे स्थळ : महाराष्ट्र राज्य

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज सादर करण्याची मुदत : 21 जानेवारी 2024


भारतीय मानक ब्यूरो मध्ये नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे नवीन पद भरती, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा.

सेंट्रल बँक मध्ये 10 वी पास साठी नोकरीची संधी लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा.


अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

इथे दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिरात खऱ्या असून कोणतीही खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिरात इतर तुमच्या जवळ असणाऱ्या सर्व लोकांना शेअर नक्की करा. marathi job update 2024, marathi vacancy 2024. latest marathi job update 2024.