MPCB Recruitment 2024, 64 Posts, MPCB Bharti 2023-24

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट अ / ब आणि क या संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे वेळापत्रक सादर करण्यात आलेले आहेत. MPCB Recruitment 2024, MPCB Recruitment 2023.

या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 29 डिसेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आज अर्ज करणे बंधनकारक आहे. mpcb bharti 2024 notification pdf.

सदर जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे म्हणून इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीच्या येणाऱ्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नोकर भरतीच्या सर्व जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2024.


MPCB Recruitment 2024, 64 Posts, MPCB Bharti 2023-24

MPCB Recruitment 2024, 64 Posts

एकूण पदे : 64 पदे

पदांची नावे :

 1. प्रादेशिक अधिकारी
 2. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
 3. वैज्ञानिक अधिकारी
 4. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
 5. प्रमुख लेखापाल
 6. विधी सहायक
 7. कनिष्ठ लघुलेखक
 8. कनिष्ठ वैज्ञानिक सहायक
 9. वरिष्ठ लिपिक
 10. प्रयोगशाळा सहायक
 11. कनिष्ठ लिपिक / टंकलेखक

MPCB Recruitment 2024 Notification Pdf

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक प्रमाणे

 1. मान्यताप्राप्त अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष / विशेष विषय म्हणून पोस्ट ग्रॅजुएशन मध्ये पर्यावरण विज्ञान सहित विज्ञान मध्ये डॉक्टरेट पदवी / 5 वर्ष अनुभव
 2. विज्ञान मध्ये डॉक्टरेट किंवा समकक्ष / 5 वर्ष अनुभव
 3. पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणी विज्ञान शाखेतील किंवा समकक्ष / 3 वर्ष अनुभव
 4. कमीत कमी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष / 2 वर्ष अनुभव
 5. कुठल्याही विषयातील प्रथम श्रेणीतील पदवी / 3 वर्ष अनुभव
 6. विधी शाखेतील पदवी / 1 वर्ष अनुभव
 7. कुठल्याही शाखेतील पदवी / शॉर्ट हँड आणि टाइपर रायटींग मध्ये 100 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट, मराठी 80 शब्द प्रती मिनिट आणि 30 शब्द प्रती मिनिट याचे शासनाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
 8. विज्ञान शाखेची प्रथम श्रेणीतील पदवी किंवा समकक्ष / 1 वर्ष अनुभव
 9. कुठल्याही शाखेमधील पदवी / 3 वर्ष अनुभव
 10. विज्ञान शाखा किंवा समतुल्य पदवी
 11. कुठल्याही शाखेमधील पदवी / इंग्रजी किवणा मराठी 30 शब्द प्रती मिनिट जी सी सी प्रमाणपत्र / 2 वर्ष अनुभव

पगार : 19,900 /- ते 67,700 /- रु प्रती महिना

फी :

 1. खुला वर्ग : 1000 /- रु
 2. मागास प्रवर्ग : 900 /- रु
 3. अनाथ उमेदवारांसाठी : 900 /- रु
 4. फी फक्त ऑनलाइन च स्वीकारण्यात येईल.

वय मर्यादा : 30 डिसेंबर 2023 रोजी वय मर्यादा मोजण्यात येईल.

 1. खुला वर्ग : 18 ते 38 वर्ष पर्यंत
 2. मागासवर्ग : 18 ते 43 वर्ष पर्यंत
 3. दिव्यांग : 18 ते 45 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

अर्ज भरण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 19 जानेवारी 2024


इतर जाहिराती – क्लिक करा आणि वाचा

महावितरण मध्ये 10 वी पास आणि आय टी आय ला नोकरीची संधी- लगेच क्लिक करून वाचा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 680 पदांची भरती – लगेच क्लिक करा आणि वाचा


MPCB Bharti 2023-24

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा