Mahavitaran Apprenticeship 2024 Maharashtra Apply Online

महावितरण अंतर्गत नवीन पदाच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या भरती चा लाभ घ्यायचा आहे. 10 वी पास आणि आय टी आय पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. Mahavitaran Apprenticeship 2024 Maharashtra

Advertisement has been released fot the recruitment of new posts under mahavitaran. Eligible candidates should avail this recruitment. This is a golden job opportunity for 10th pass and ITI pass candidate.

हा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाहीये. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी ची लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. तसेच अधिकृत जाहिरात लिंक सुद्धा दिली जाणार आहे. apprentice recruitment 2024 maharashtra.

सदरची जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पदाचा अर्ज करण्यासाठी दिलेली सविस्तर माहीती वाचा. शैक्षणिक पात्रता, फी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत जाहिरात आणि इतर सर्व महत्वाची माहीती दिलेली आहे. दिलेली माहिती तुमचे मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच इतर नवनवीन जाहिराती साठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


Mahavitaran Apprenticeship 2024 Maharashtra Apply Online

Mahavitaran Apprenticeship 2024 Maharashtra

एकूण पदे : 80 पदे

पद : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास आणि आय टी आय ( इलेक्ट्रिशियन आणि वायर मन )

अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ :

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची पडताळणी : 15 जानेवारी 2024 रोजी

अर्जाच्या पडताळणी करण्याचे स्थळ : विद्युत भवन मंडळ कार्यालय हिंगोली


हे देखील वाचा

10 वी पास साठी सेंट्रल बॅंकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करून माहिती वाचा

मृद व जल संधारण विभाग अंतर्गत 670 पदांची भरती सविस्तर माहिती लगेच क्लिक करून वाचा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत नवीन भरती, क्लिक करून माहिती वाचा

एयर इंडिया इंजिनिअरिंग मध्ये 209 पदांची भरती क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती, सविस्तर माहिती वाचा


महावितरण भरती 2024

मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाहीये. निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन देण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा