AIESL Assistant Supervisor 2024, AIESL recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. AIESL Assistant Supervisor Recruitment 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करण्यासाठी सविस्तर सूचना उमेदवारांना दिलेल्या आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यावी. Assistant Supervisor Recruitment 2024

या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी तसेच इतर नवनवीन नोकरीच्या रोजच्या रोज सर्व अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेच जॉइन व्हा. सदरची जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे. म्हणून तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा.


AIESL Assistant Supervisor 2024,  AIESL recruitment 2024

AIESL Assistant Supervisor 2024

एकूण पदे : 209 पदे

पद : सहाय्यक पर्यवेक्षक – Assistant Supervisor

शैक्षणिक पात्रता :

  1. बी एस सी / बी कॉम / बी सी ए / बी एस सी ( सी एस ) / पदवी पूर्ण ( आय टी / सी एस ) / डेटा एंट्री / कॉम्प्युटर मधील कमीत कमी 1 वर्षाचा काम करण्याचा अनुभव

वय मर्यादा : 18-35 वर्षापर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ई डबल्यु एस / ओबीसी : 1000 /-

अर्ज भरण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज भरण्यासाठी मुदत : 15 जानेवारी 2024

ई-मेल : careers@aiesl.in


हे देखील वाचा

मुलींसाठी सरकारची योजना माहिती आहे का ? नसेल माहिती तर लगेच क्लिक करून वाचा

3 दिवस बाकी फक्त लवकर अर्ज करा, अन्न पुरवठा विभाग भरती, लगेच क्लिक करून माहिती वाचा


Air India Engineering Services Limited Recruitment 2024 सूचना :

  1. या पदाचा अर्ज करण्यापूर्वी दिले पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचा.
  2. ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक ती माहीती अचूक नमूद करा, चुकीची माहिती दिल्यास अर्ज अपात्र केले जातील.
  3. आवश्यक ती कागदपत्र अचूकपणे अपलोड करावीत.
  4. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Whatsapp Group,