Mahafood Recruitment 2023, अन्न नागरी पुरवठा विभाग भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात महाफूड द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट-क संवर्ग मधील ही पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे. भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर माहिती वाचून घेणे गरजेचे आहे. Mahafood Recruitment 2023, Mahafood Recruitment 2024 notification pdf, ann nagari purvatha vibhag bharti 2023,

या भरतीचे पुढील येणारे सर्व अपडेट त्वरित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती सुद्धा तुम्हाला नियमित व्हॉटसअप्प ग्रुप द्वारे मिळत राहील. व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा. नोकरीच्या दृष्टीने दिलेल्या सर्व जाहिराती महत्वाच्या आहेत म्हणून इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. mahafood bharti 2023, maha food recruitment 2024 maharashtra.


Mahafood Recruitment 2023, Mahafood Recruitment 2024 notification pdf, ann nagari purvatha vibhag bharti 2023,

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024

एकूण पदे : 345 पदे

पद :

  1. पुरवठा निरीक्षक गट- क
  2. उच्चस्तर लिपिक, गट -क

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ मधील पदवी किंवा समतुल्य
  2. अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषय मधील पदवी असणाऱ्यास प्राधान्य असेल.
  3. मराठी भाषेचे ज्ञान असावे

पगार :

  1. 29,200 /- रु ते 92,300 /- रु प्रती महिना
  2. 25,500 /- रु ते 81,100 /- रु प्रती महिना

नोकरी स्थळ : महाराष्ट्र राज्य

फी :

  1. अराखीव : 1000 /- रु
  2. मागास वर्ग / आर्थिक दुर्बल घटक / दिव्यांग / अनाथ : 900 /- रु
  3. माजी सैनिक : फी माफ

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज सादर करण्यासाठी मुदत : 31 डिसेंबर 2023


हे देखील वाचा

भारतीय नौदल विभागात आय टी आय उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

नाशिक जिल्हा न्यायालय भरती, 7 वी पास ला नोकरीची संधी, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

अणुऊर्जा विभागात नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


Mahafood Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरात — क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अर्ज 13 डिसेंबर 2023 रोजी सुरू होतील.