GMC Nagpur Bharti 2024, GMC Recruitment 2024 Notification

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या नोकरीच्या या संधीचा फायदा घ्यायचा आहे. GMC Nagpur Bharti 2024.

गट – ड मधील पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. एकूण 680 पदांसाठी ही भरती पार पाडण्यात येणार आहे. 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्ण संधी असणार आहे. म्हणून सर्व 10 वी पास उमेदवारांनी या संधीचा फायदा करून घ्यायच आहे.

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन झाल्यानंतर तुम्हाला सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज मिळतील.


GMC Nagpur Bharti 2024, GMC Recruitment 2024 Notification pdf

GMC Nagpur Bharti 2024

एकूण पदे : 680 पदे

पद : गट – ड मधील वर्ग 4 ची पदे

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

पगार : 15,000 /- 47.600 /- रु प्रती महिना

फी :

  1. खुला वर्ग : 1000 /- रु
  2. मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक : 900 /- रु

अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 20 जानेवारी 2024 30 जानेवारी 2024 पर्यंत मुदत वाढ


हे देखील वाचा

राष्ट्रीय महामार्ग येथे नोकरीची संधी, सविस्तर माहिती लगेच क्लिक करून वाचा


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2024

परीक्षा : परीक्षेच्या बाबतीत अधिकृत संकेतस्थळ द्वारे माहिती देण्यात येईल. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. nagpur recruitment 2024, nagpur new recruitment 2024.

प्रवेशपत्र :

  1. आवश्यक ती कागदपत्र अचूक पणे अपलोड करावीत
  2. ऑनलाइन अर्जात आवश्यक ती माहिती अचूक पणे नमूद करावी.
  3. उमेदवारांची प्रवेश पत्र परीक्षेच्या अगोदर 10 दिवस अगोदर अधिकृत संकेतस्थळवर प्रसिद्ध करण्यात येईल.
  4. परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत असणे बंधनकारक आहे. प्रवेश पत्र नसल्यास परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही.
  5. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर त्याची प्रत काढून ठेवावी.
  6. प्रवेश पत्र उपलब्ध झाल्यास उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या मोबाइल क्रमांक वर एस एम एस द्वारे कळवले जाईल.
  7. अधिक सविस्तर सर्व सूचना जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.

परीक्षेचे स्वरूप :

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Whatsapp Group,