Solapur-University Degree Certificate 2024, Dikshant Samaroh

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुण्यश्लोक अहिलयदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर 19 वा दीक्षांत समारंभ, जाहीर निवेदन, Solapur-University Degree Certificate 2024,

सदर विद्यापीठाचा 19 वा दीक्षांत समारंभ फेब्रुवारी किंवा मार्च 2024 या कालावधी मध्ये आयोजित होणार आहे. ज्या विद्यार्थ्याना पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र घ्यायचे आहे. त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हे प्रमाणपत्र घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची मुदत ही 8 जानेवारी 2024 पर्यंत आहे. आणि या अर्जाची फी सुद्धा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे च स्वीकारण्यात येईल. degree certifiacte 2024 solapur university.


Solapur-University Degree Certificate 2024

ज्या विद्यार्थ्यांनी पदवीच्या प्रमाणपत्राची फी अंतिम वार्षिक सत्राचा फॉर्म भरत्नाना भरलेली आहे. त्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याची गरज नाही. इतर विद्यार्थ्यांनी अर्ज करणे गरजेचे आहे.

Solapur-University Degree Certificate 2024, Dikshant Samaroh

Solapur-University Degree Certificate 2024 सूचना :

  1. दिलेल्या मुदतीच्या नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  2. भरलेल्या अर्जाची प्रत विद्यापीठ मध्ये जमा करण्याची मुदत 10 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे.
  3. अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सविस्तर माहीत देण्यात आलेली आहे.
  4. समारंभाची तारीख आणि वेळ नंतर जाहीर केली जाईल.
  5. अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत पीडीएफ वाचा.

पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रत / शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका / प्रोव्हिजनल सर्टिफिकेट / फी भरल्याची पावती आणि आधार कार्ड याची सत्यप्रत अर्जाच्या परत सोबत जोडायची आहे आणि विद्यापीठात 10 जानेवारी 2024 पर्यंत जमा करायची आहे.

अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे


हे देखील वाचा

पुणे येथे प्रगत संगणन विकास केंद्र येथे नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहीती वाचा

सारथी मार्फत मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी मोफत शैक्षणिक प्रशिक्षण लगेच क्लिक करून वाचा

एल आय सी हाऊसिंग फायनान्स अंतर्गत पदवीधर साठी 250 पदांची भरतीम सविस्तर माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


पुण्यश्लोक अहिलयदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ दीक्षांत समारंभ 2024 – फी

  1. मार्च / एप्रिल / मे 2018 ते मार्च / एप्रिल / मे 2023 च्या दरम्यान पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी :- 600 /- रु
  2. मार्च / एप्रिल / मे 2005 ते ऑक्टोबर / नोव्हेंबर / डिसेंबर / 2017
    च्या दरम्यान पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी :- 900 /- रु
  3. फी फक्त ऑनलाइन स्वरूपात भरावी याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा