CDAC Pune Recruitment 2024, CDAC Recruitment 2024 Pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New posts are being recruited in Center of Development of Advanced Computing Pune. A detailed advertisement has been released for this. Candidates have been given a deadline till january 8, 2024 to apply for these posts. CDAC Pune Recruitment 2024

प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत पुणे येथे नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 8 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. CDAC Pune Recruitment 2024.

वरिष्ठ सल्लागार आणि सल्लागार या पदांसाठी ही भरती पार पाडण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी नमूद केलेल्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी दिलेली माहिती सविस्तर वाचा. pune recruitment 2024, pune jobs 2024.

या भरतीच्या येणाऱ्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सुद्धा जॉइन व्हा जेणेकरून इतर नवनवीन येणार नोरकीच्या जाहिराती तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळतील. CDAC New Recruitment 2024, CDAC Conslutant Recruitment 2024.


CDAC New Recruitment 2024, CDAC Conslutant Recruitment 2024.

प्रगत संगणन विकास केंद्र पुणे भरती 2024

एकूण पदे : 9 पदे

पद :

  1. वरिष्ठ सल्लागार
  2. सल्लागार

शैक्षणिक पात्रता :

सी ए / ICWA / पदव्युत्तर पदवी / अभियांत्रिकी पदवीधर / पीएचडी / बी ई / बी टेक किंवा एम ई / एम टेक / बी ई / बी टेक / एम सी ए

सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 64 वर्षापेक्षा जास्त नसावे

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 8 जानेवारी 2024


हे देखील वाचा

एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये नवीन पदांची भरती


CDAC Pune Recruitment 2024 नियम व अटी

  1. ज्याना मुलाखतीला हजर राहण येणार नाही ते उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात
  2. वय आणि अनुभव ठरवण्यासाठी अर्ज करण्याची क्षेवटची तारीख असेल.
  3. ऑनलाइन करताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नये.
  4. अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नयेत.
  5. सविस्तर माहिती साठी दिलेल्या लिंक वर जाऊ अधिकृत जाहिरात वाचा.
  6. चुकीच्या माहीतचे केलेले अर्ज अपात्र ठरवले जातील.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन करण्यासाठी क्लिक करा