WCD Maharashtra Recruitment 2023, wcd bharti 2024 notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन पदांची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट – ब संवर्गातील अराजपत्रित पदांची भरती करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. या पदांसाठी ऑनलाइन प्रणाली द्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. एकूण 670 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे. WCD Maharashtra Recruitment 2023, WCD Maharashtra Recruitment 2024.

या भरती साठी ची ऑनलाइन परीक्षा महाराष्ट्रामधील निश्चित केल्या गेलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेतली जाईल. या परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांनी नियमित संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. wcd bharti 2024 notification


WCD Maharashtra Recruitment 2023 PDF

एकूण पदे : 670 पदे खाली तक्ता पहा

जलसंधारण विभाग भरती 2023, mruda jalsandharan vibhag bharti, WCD Maharashtra Recruitment 2023

पद : जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य ) गट-ब अराजपत्रित

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराने शासन मान्य असलेली तीन वर्षाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका (diploma in civil engineering ) किंवा पदवी ( degree in civil engi ) किंवा शासन मान्य समतुल्य पात्रता

पगार : 41,800 – 1,32,300 /- रु प्रति महिना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे

वय मर्यादा :

  1. वय मर्यादा जाहिराती प्रसिद्ध केलेल्या तारखेपर्यंत मोजली जाईल.
  2. खुला वर्ग : 19-38 वर्ष पर्यंत
  3. मागास वर्ग : 19-43 वर्ष पर्यंत 5 वर्ष शिथिलता
  4. दिव्यांग : 45 वर्ष पर्यंत
  5. पात्र खेळाडू : 43 वर्ष पर्यंत
  6. अनाथ : 43 वर्ष पर्यंत
  7. अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात वाचा.

फी :

  1. अमागास : 1000 /- रु
  2. मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग : 900 /- रु
  3. परीक्षा फी ही ना परतावा आहे.

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 21/12/2023 रोजी

अर्ज करण्याची शेवटची मुदत : 10 जानेवारी 2024 पर्यंत

फी जमा करण्याची मुदत : 10 जानेवारी 2024 पर्यंत

परीक्षा प्रवेशपत्र : परीक्षेपूर्वी 7 दिवस अगोदर देण्यात येईल


हे देखील वाचा

पहा 2023 मधील कोणते पुरस्कार कोणाला मिळाले, चालू घडामोडी 2023, लगेच क्लिक करा


मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 सूचना, Jalsandharan vibhag bharti 2023 :

  1. या पदांसाठी अर्ज हे ऑनलाइन प्रक्रियेने सादर करायचे आहे.
  2. दिलेल्या मुदती मध्येच अर्ज सादर करायचे आहेत.
  3. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ वर जाऊ शकता किंवा अर्ज करण्याच्या दिलेल्या लिंक वरून देखील करू शकता.
  4. दिलेल्या मुदती मध्ये परीक्षा फी न भरल्यास अर्ज पात्र केले जाणार नाहीत.
  5. या पदासाठी चा ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक ती माहिती अचूक नमूद करावी तसेच आवश्यक ती कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
  6. अर्धवट माहिती चे अर्ज किंवा चुकीच्या माहिती चे अर्ज सादर केल्यास ते अपात्र केले जातील. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  7. अधि सविस्तर माहीत साठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.

WCD Bharti 2023 Maharashtra Notification

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
लिंक लवकरच सुरू होईल