MPSC Group-B Result 2022, STI Mains Result 2023 Merit List

MPSC Group-B Result 2022, maharashtra subordinate services non-gazetted, group B mains result 2022, sub registrar cut off 2022, STI cut off 2022, state tax inspector mains 2022 merit list, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षे निकाल / कट ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे. त्याची सामान्य गुणवत्ता यादी आणि तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी जाहीर केली गेली आहे.

त्याबरोबर या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरिता 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 उमेदवारांना लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संदर्भातील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. MPSC Group-B Result 2022.

या संदर्भातील इतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच ग्रुप मध्ये सहभागी झाल्यानंतर इतर नवनवीन नोकरीच्या जाहिरातीचे अपडेट सुद्धा नियमित तुमच्या मोबाइल वर तुम्हाला मिळत राहतील. mpsc group be result 2022, mpsc group result 2023, mpsc mains result 2023, STI Result 2022.


MPSC Group-B Result 2022, STI Mains Result 2023 Merit List

MPSC Group-B Cut Off 2022

 1. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – 2022 या परीक्षेमधील राज्य कर निरीक्षक संवर्गातील 93 पदांकरिता गुणवत्ता यादी आणि तात्पुरती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळवर देण्यात आलेली आहे.
 2. या यादी निव्वळ तात्पुरत्या असून उमेदवारांच्या अर्जातिल वेगवेगळ्या दाव्यांच्या अनुषंगाने शेवटच्या निकाल पूर्वी पडतळणी च्या शेवटी काही उमेदवारांच्या शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
 3. या परीक्षेच्या भरती प्रक्रिये मधून बाहेर पाडण्यासाठी ( opting out ) सादर करण्यासाठी आयोगाच्या https:/mpsc.gov.in या संकेतस्थळवर जाऊन Online Facilities या मेनू वर जाऊन post preference / opting out मध्ये जाऊन लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.

online व्यतिरिक्त इतर कुठल्याही पद्धतीने पाठविण्यात आलेला भरती मधून बाहेर पडण्याचा मार्ग ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यानंतर उमेदवारांचे कोणतेही निवेदन किंवा पत्रव्यवहार विचारात घेतले जाणार नाही.


State Tax Inspector Cut Off 2022

STI 222 Cut Off

 1. Open General – 279.00
 2. Open Female – 262.00
 1. EWS General – 274.50
 2. EWS Female – 254.50

Sub Registrar 2022 Cut Off

 1. Open General – 284.50
 2. Open Female – 270.00
 1. EWS General – 279.50
 2. EWS Female – 268.00

हे देखील वाचा

मृद व जलसंधारण विभाग येथे नवीन पदांची भरती सुरू, माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


MPSC Group-B Result 2022

दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 प्रसिद्धीपत्र पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सविस्तर जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप वर जॉइन व्हा.

Whatsapp Group