Latur Mahanagarpalika bharti 2023, Latur Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लातूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत श्रेणी अ / श्रेणी ब आणि श्रेणी क मधील रिक्त असणाऱ्या पदांसाठी सरळसेवा सेवा पद्धतीने भरती करण्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. Latur Mahanagarpalika bharti 2023

सदरच्या जाहिराती मधील पदे ही प्रशासकीय / तांत्रिक / विधी / पर्यावरण अभियांत्रिकी सेवा / वैद्यकीय सेवा / अभियांत्रिकी सेवा / निम वैद्यकीय सेवा व अग्निशमन सेवेतील असल्यामुळे तुलनात्मक स्पर्धेसाठी पुरेसे उमेदवार असणे गरजेचे असल्यामुळे आणि भरती प्रक्रियेला संपूर्ण प्रतिसाद मिळण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या भरती प्रक्रियेच्या अर्ज परकरयेचा कालावधी 22 डिसेंबर 2023 पासून 14 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करायचे आहे.


Latur Municipal Corporation Recruitment 2023, latur bharti 2023, mahanagarpalika bharti mahrashtra 2023.

Latur Mahanagarpalika bharti 2023

एकूण पदे : 80 पदे

पदांची नावे : खालील प्रमाणे

  1. पर्यावरण संवर्धन अधिकारी
  2. सिस्टम मॅनेजर ई-प्रशासन
  3. वैद्यकीय अधीक्षक ( मनपा दवाखाना विभाग )
  4. शाखा अभियंता स्थापत्य
  5. विधी अधिकारी
  6. अग्निशमन केंद्र अधिकारी
  7. कनिष्ठ अभियंता स्थापत्य
  8. कनिष्ठ अभियंता पा. पू
  9. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी
  10. कर अधीक्षक
  11. औषध निर्माता फार्मासिस्ट
  12. सहाय्यक कर अधीक्षक
  13. कर निरीक्षक
  14. चालक – यंत्रचालक
  15. लिपिक टंकलेखक
  16. फायरमन
  17. व्हॉलमन

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

एम एस सी आय टी किंवा डी ओ ई ई ए सी सी सोसायटीचे अधिकृत सी सी सी किंवा O/A/B/C पैकी कुठल्याही परीक्षेचे पास प्रमाणपत्र

वरील पात्रता चालक-यंत्रचालक सोडून सर्व पदांसाठी लागू

Latur Recruitment 2024 Notification

पद. क्रपात्रता
1पर्यावरण अभियांत्रिकी शाखेमधील पदवी / 3 वर्षांचा अनुभव
2संगणक विषयसहित बीई / बी टेक / एम सी ए पदवी / प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेवलपमेंट / डेटा सेंटर अॅडमिनिस्ट्रेशन, नेटवर्किंग यातील 3 वर्षाचा अनुभव
3विद्यापीठाची वैद्यकीय पदवी ( एम बी बी एस ) / महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल नोंदणी गरजेची / 3 वर्षाचा अनुभव
4स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
5विधी शाखेतील पदवी / 3 वर्षे अधिवक्ता किंवा वकील म्हणून अनुभव गरजेचा आहे.
6कुठल्याही शाखेतील पदवी / राष्ट्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालय नागपूर येथील बीई फायर इंजिनिअरिंग पास किंवा स्टेशन ऑफिसर आणि इनस्ट्र्क्टर अभ्यासक्रम पास / किंवा महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा उपस्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी हा अभ्यासक्रम पूर्ण
7स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / नेमणूक झाल्यावर 3 वर्षात अभियंता व्यवसायिक परीक्षा पास होणे गरजेचे
8स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / नेमणूक झाल्यावर 3 वर्षात अभियंता व्यवसायिक परीक्षा पास होणे गरजेचे
9यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी / नेमणूक झाल्यावर 3 वर्षात अभियंता व्यवसायिक परीक्षा पास होणे गरजेचे
10कुठल्याही शाखेतील पदवी
1112 वी पास विज्ञान शाखा / सांविधानिक विद्यापीठ मधून बी फार्म पूर्ण / फार्मसी नोंदणी काऊंसिल नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक / 3 वर्ष अनुभव
12 कुठल्याही शाखेतील पदवी
13 कुठल्याही शाखेतील पदवी / संबंधित कामाचा 3 वर्षांचा अनुभव
1410 वी पास / राष्ट्रीय अग्निशामन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन, मुंबई येथील 6 महिन्याचा अग्निशामक प्रशिक्षण पूर्ण / जड वाहन चालक परवाना / जड वाहन चालवण्याचा 3 वर्ष अनुभव /
15विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी / मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट याचे प्रमाणपत्र
1610 वी पास / राष्ट्रीय अग्निशामन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन, मुंबई येथील 6 महिन्याचा अग्निशामक प्रशिक्षण पूर्ण
1710 वी पास / शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
सविस्तर माहिती साठी दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

हे देखील वाचा

सिडको येथे नवीन पदांची भरतीं लवकर करा अर्ज, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा


लातूर महानगरपालिका भरती 2023 / Latur Mahanagarpalika bharti 2023

पगार : पदानुसार वेगवेगळा आहे

  1. 15,000 ते 56,100 प्रती महिना
  2. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : लातूर जिल्हा

फी :

  1. खुला प्रवर्ग : 1000 /- रु
  2. मागास प्रवर्ग : 900 /- रु
  3. फी फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येईल.

वय मर्यादा :

  1. चालक – यंत्र चालक : 30 वर्ष पर्यंत
  2. खुला वर्ग : 18 ते 38 वर्ष
  3. मागासवर्ग : 18 ते 43 वर्ष
  4. दिव्यांग साठी 45 वर्ष पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी मुदत : 14 जानेवारी 2024

परीक्षा : जानेवारी / फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा