GIC Recruitment 2023, GIC assistant manager recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जनरल इन्शुरनस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. असिस्टंट मॅनेजर स्केल – 1 या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. GIC Recruitment 2023 Notification pdf.

या भरती साठी ची अर्ज प्रक्रिया 23 डिसेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे. ज्या पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांना विमा कंपनी मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी पात्र उमेदवार 23 डिसेंबर 2023 पासून ऑनलाइन अर्ज करून शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती जसे की , शैक्षणिक पात्रता, फी, वय मर्यादा, पगार, अनुभव, निवड पद्धत व इतर महत्वाची माहिती सविस्तर दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यावी. सविस्तर सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


GIC Recruitment 2023, assistant manager recruitment 2023

GIC Bharti 2023, General Insurance Corporation Of India Recruitment 2024

एकूण पदे : 85 पदे

पद : सहाय्यक व्यवस्थापक – स्केल -I ( Assistant Manager )

शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि पदव्युत्तर

सविस्तर माहिती दिलेली जाहिरात वाचा.

पगार : 59,925 /- प्रती महिना

वय मर्यादा : 21-30 वर्ष पर्यंत

फी : 1000 /- रु + जी एस टी

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 12 जानेवारी 2024 पर्यंत

GIC Recruitment 2023, Assistant Recruitment 2024

असिस्टंट मॅनेजर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 50,925 रु एवढे मूळ वेतन प्रती महिना देण्यात येईल


हे देखील वाचा

लातूर महानगरपालिका भरती, 10 वी 12 वी ला सुद्धा संधी, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

सिडको येथे नोकरीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा


महत्वाच्या तारखा :

  1. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 23 डिसेंबर 2023
  2. अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024
  3. फी भरण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024
  4. परीक्षेची तारीख 10 दिवस अगोदर सांगण्यात येईल.
  5. परीक्षा : फेब्रुवारी 2024

महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा