NICL AO Recruitment 2024, NICL AO Notification 2024

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. NICL AO Recruitment 2024.

या पद भरती ची अर्ज प्रक्रिया 2 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या कालावधीच्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स या पदासाठी ही भरती पार पाडण्यात येणार आहे. NICL AO Notification 2024

सदर अर्ज प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदांची संख्या, फी, पगार, वयोमार्याद, अर्ज करण्यासाठी लिंक, अधिकृत जाहिरात आणि इतर आवश्यक माहीती सविस्तर दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.


NICL AO Recruitment 2024, NICL AO Notification 2024

NICL AO Recruitment 2024 / नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024

एकूण पदे : 274 पदे

पदे :

  1. प्रशासकीय अधिकारी Specialist
  2. प्रशासकीय अधिकारी Generalists

शैक्षणिक पात्रता :

  1. एम बी बी एस / एम डी / एम एस / एल एल बी / एल एल एम / आय की ए आय / आय सी डबल्यु ए / बी ई / बी टेक / एम ई / एम टेक / संगणक विज्ञान / आय टी / ऑटो मोबाइल / एम सी ए / हिंदी आणि इंग्रजी पदव्युत्तर पदवी
  2. कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी 60% मार्क सहित /- एस सी / एस टी – 55% मार्क सहित

वय मर्यादा : 21-30 वर्षांपर्यंत

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 250 /- रु

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 22 जानेवारी पर्यंत


हे देखील वाचा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती, लगेच सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

आय टी आय पास साठी महावितरण मध्ये नोकरीची संधी

मराठा उमेदवारांना मोफत प्रशिक्षण मिळवण्याची संधी, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात सविस्तर जाहिराती साठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अर्ज प्रक्रिया 2 जानेवारी 2024 ला सुरू होईल