MPSC Civil Services 2024 Exam, mpsc civil services exam 2024

एम पी एस सी ( MPSC 2024 Preliminary )अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या अंतर्गत विविध संवर्गातील 274 पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 या दिवशी घेतली जाईल. ही परीक्षा एकूण 37 जिल्हा केंद्रात घेण्यात येईल. MPSC Civil Services 2024 Exam

या भरती साठीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 25 जानेवारी 2024 या मुदती च्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा. mpsc civil services exam 2024

या भरतीच्या येणाऱ्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे रोजच्या रोज अपडेट मिळतील. mpsc notification 2024.


MPSC Civil Services 2024 Exam, mpsc civil services exam 2024

MPSC Civil Services 2024 Exam

एकूण पदे : 274 पदे

पद संवर्ग :

  1. राज्य सेवा – 205 पदे
  2. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा – 26 पदे
  3. महाराष्ट्र वनसेवा विभाग – 43 पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. राज्यसेवा : पदवी किंवा 55% मार्क सहित बी कॉम + सी ए / आय सी डब्ल्यु ए + एम बी ए किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवी
  2. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा : सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेची पदवी
  3. महाराष्ट्र वनसेवा विभाग : वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, वन शास्त्र, बबहु शास्त्र, गणित, भौतिक शास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या, पशू संवर्धन व पशू वैद्यकशास्त्र या पैकी एक विषयातील पदवी किंवा कृषि, अभियांत्रिकी या मधील स्तानक पदवीधर

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षपर्यंत

  1. मागास / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 5 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

फी :

  1. खुला वर्ग : 544 .- रु
  2. मागास / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 344 – रु

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज भरण्यासाठी मुदत : 25 जानेवारी 2024


हे देखील वाचा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे भरती सुरू, लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा


MPSC New Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा