Mahavitaran Bharti 2024 Notification, Mahavitaran Vacancy 2024

महावितरण अंतर्गत 5347 पदांची मेगा भरती सुरू, या पद भरती साठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचने गरजेचे आहे. Mahavitaran Bharti 2024 Notification

विद्युत सहाय्यक या पदासाठी ही भरती प्रकिया घेण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. 5347 electrical assistant posts. vidyut sahayyk bharti 2024.


Mahavitaran Bharti 2024 Notification, Mahavitaran Vacancy 2024

Mahavitaran Bharti 2024 Notification

एकूण पदे : 5347

पद : विद्युत सहाय्यक

पदांचा तपशील :

प्रवर्गपदे
अ . जा673
अ . ज491
वि . जा – अ150
भ . ज – ब145
भ . ज – क196
भ . ज – ड108
वि . मा . प्र108
इ . मा. व895
आर्थिक दुर्बल घटक500
खुला2081

शैक्षणिक पात्रता :

 1. 12 वी पास
 2. विजतंत्री / तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र
 3. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ वाचा.

पगार : 15,000 /- ते 17,000 /- रु प्रति महिना

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

वय मर्यादा : 18-27 वर्ष / मागासवर्ग 5 वर्ष शिथिलता

फी :

 1. खुला वर्ग : 250 /- + जी एस टी
 2. मागास / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 125 /- + जी एस टी

अर्ज सादर करण्याची पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 20 मे 2024 पर्यंत मुदतवाढ


हे देखील वाचा

सिडको मध्ये नवीन पदांची भरती, 25,000 पर्यंत मिळेल पगार, क्लिक करून माहिती वाचा

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा


महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024, सूचना :

 1. या मेगा भरती चा अर्ज हा ऑनलाइन प्रणाली द्वारे सादर करायचा आहे.
 2. सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज प्रक्रिया करावी
 3. जानेवारी 2024 मध्ये अर्ज करण्याची मुदत व परीक्षा संबंधित माहिती कळविण्यात येईल.
 4. तपशीलवार माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.

Mahavitaran Bharti 2024 Notification निवड प्रक्रिया :

 1. भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल.
 2. त्यानंतर पात्र असणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करण्यासाठी बोलवले जाईल.
 3. ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा