NLC Recruitment 2024 Notification, एनएलसी इंडिया लिमिटेड भर्ती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड 2024, नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. NLC Recruitment 2024 Notification, nlc new job recruitment 2024.

एकूण 632 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. बी ई / बी टेक / बी फार्म आणि इंजिनिअरिंग पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी प्राप्त झालेली आहे. एनएलसी इंडिया लिमिटेड भर्ती 2024

या भरतीच्या सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच रोजच्या रोज सर्व नोकरी जाहिराती मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा. तसेच नोकरीच्या दृष्टिकोनातून ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा. b tech 2024 jobs, b farma vacancy 2024.


NLC Recruitment 2024 Notification, एनएलसी इंडिया लिमिटेड भर्ती 2024

एनएलसी भरती 2024

एकूण पदे : 632 पदे

पदांची नावे :

  1. पदवीधर अप्रेंटिस
  2. टेक्निशियन अप्रेंटिस डिप्लोमा

शैक्षणिक पात्रता :

  1. बी ई / बी टेक / बी फार्म
  2. इंजिनिअरिंग डिप्लोमा
  3. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

पगार : 12524 ते 15028 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : अप्रेंटिस च्या नियमानुसार

नोकरी स्थळ : भारत

फी : कुठलीही फी नाही

NLC Recruitment 2024 Notification

अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 31 जानेवारी 2024

अर्जाची पाठवण्याची मुदत : 6 फेब्रुवारी 2024

अर्ज प्रत पोस्टाने पाठवण्याचा पत्ता :

द जनरल मॅनेजर, लर्निंग अँड डेवलपमेंट सेंटर, एनएलसी इंडिया लिमिटेड, नेवेली – 607 803


नवीन नोकरीच्या जाहिराती

एन आय एन पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा

ए एस सी सेंटर मध्ये 10 वी पास साठी नोकरीची संधी, संपूर्ण माहिती क्लिक करून वाचा

कारागृह भरती चा अर्ज करण्यासाठी फक्त 5 दिवस शिल्लक, लवकर अर्ज करा. सविस्तर माहिती क्लिक करून वाचा


एनएलसी इंडिया लिमिटेड भर्ती 2024 / NLC Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचा – क्लिक करा
अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अर्ज 18 जानेवारी रोजी सुरू होतील