ASC Centre Recruitment 2024, asc bharti 2024 notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एस एस सी दक्षिण सेंटर अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या ऑफलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सविस्तर माहिती वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. ASC Centre Recruitment 2024, ASC Centre south Recruitment 2024, ASC Centre Recruitment 2024 Apply Online.

ASC South Centre तर्फे 10 वी पास उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. सर्व आसपासच्या 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांनी ही जाहिरात नक्की शेअर करा. हा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकरण्यात येणार नाही. asc bharti 2024 notification.

या भरतीच्या पुढील सर्व अपडेट साठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. new job update 2024.


ASC Centre Recruitment 2024, asc bharti 2024 notification

ASC Centre Recruitment 2024 2ATC Apply Online

एकूण पदे : 71 पदे

पदांची नावे :

  1. कुक
  2. सिव्हीलियन केटरिंग इंस्ट्र्क्टर
  3. एम टी एस चौकीदार
  4. ट्रेड्समन मेट
  5. वाहन मेकॅनिक
  6. सिव्हीलियन मोटर ड्रायवर
  7. क्लीनर
  8. लीडिंग फायरमन
  9. फायरमन
  10. फायर इंजिन ड्रायवर

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. सविस्तर जाणून घेण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा

पगार : 18 ते 21 हजार पर्यंत मिळेल पगार

वय मर्यादा :

  1. सिव्हीलियन मोटर ड्रायवर : 18-27 वर्ष
  2. इतर पदे : 18-25 वर्ष

नोकरी स्थळ : भारत

फी : कोणतीही फी नाही


इतर जाहिराती

कारागृह विभाग 255 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, लगेच क्लिक करून अर्ज करा

समीर – मुंबई येथे नोकरीची संधी, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


ASC Centre अर्ज प्रक्रिया :

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :

The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre South – 2 ATC, Agram Post, Banglore – 07

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत : 2 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी कॉल करा
अर्ज क्लिक करा

सर्व नोरकीच्या नवनवीन जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. आणि तसेच वर दिलेल्या लिंक वरून आमच्या वेबसाइट ल नियमित भेट द्या.