UPSC Scientist-B Recruitment 2024, upsc recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. एकूण 121 पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. असिस्टंट इंडस्ट्रीयल अॅडवायझर / सायंटिस्ट – बी / असिस्टंट झू लॉजिस्ट / सपेशालिस्ट ग्रेड – 3 या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. UPSC Scientist-B Recruitment 2024. marathivacancy.com

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी दिलेली आणि जाहिरात सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. upsc recruitment 2024 notfication. marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.

या भरती च्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन झाल्यानंतर तुम्हाला सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट नियमित तुमच्या मोबाइल वर मिळत राहतील. upsc bharti 2024 pdf, assistant zoologist recruitment 2024.


UPSC Scientist-B Recruitment 2024, upsc recruitment 2024

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 marathivacancy.com

एकूण पदे : 121 पदे

पदांची नाव :

  1. असिस्टंट इंडस्ट्रीयल अॅडवायझर
  2. सायंटिस्ट बी
  3. असिस्टंट झू लॉजिस्ट
  4. स्पेशलिस्ट ग्रेड – 3

शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 30 0 40 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष सूट

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 25 /- रु
  2. एस सी / एस टी / पी एच / महिला : कोणतीही फी नाही

संपूर्ण जाहिराती साठी दिलले पीडीएफ जाहिरात वाचा आणि इतरांना शेअर करा.


इतर नोकरीच्या जाहिराती

एन एल सी मध्ये 632 पदांची भरती सुरू, सविस्तर माहिती लगेच क्लिक करून वाचा

खेळाडूंसाठी राखीव पोलिस दलात नोकरीची संधी, लगेच क्लिक करून माहिती वाचा

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये 214 पदांची भरती सुरू, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


UPSC Scientist-B Recruitment 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्जाची शेवटची मुदत : 1 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात सविस्तर जाहिराती साठी क्लिक करा
अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा