Pune Mahanagarpalika bharti 2024, PMC Recruitment 2024

पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Pune Mahanagarpalika bharti 2024, marathivacancy.com

एकूण 113 जागांसाठी ही पद भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यायचा आहे. पुणे जिल्ह्यात नोकरीचीही सुवर्णसंधी उमेदवारांना मिळाली आहे. pmc bharti 2024 latest.

या भरतीच्या सर्व सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा ही जाहिरात शेअर करा. जेणकरून त्यांना या संधीचा फायदा घेता येईल.


Pune Mahanagarpalika bharti 2024

पुणे महानगरपालिका भरती 2024

एकूण पदे : 113 पदे

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी 3

शैक्षणिक पात्रता :

स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी ची पदवी / डिप्लोमा

वय मर्यादा : 18-38 वर्ष / मागासवर्ग – 5 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : पुणे महानगरपालिका

फी :

  1. खुला वर्ग : 1000 /- रु
  2. मागासवर्ग : 900 /- रु

महत्वाच्या तारखा :

  1. अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 जानेवारी 2024
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2024
  3. फी भरण्याची तारीख : 5 फेब्रुवारी 2024
  4. प्रवेशपत्र मिळण्याची तारीख : परीक्षेच्या 7 दिवस आधी
  1. परीक्षेची तारीख / वेळ आणि केंद्र याची माहिती प्रवेशपत्रात देण्यात येईल.
  2. संभाव्य बदल असल्यास महानगरपालिकेच्या संकेतस्थळवर कळवले जाईल.

Pune Mahanagarpalika bharti 2024 सूचना :

  1. पुणे महानगरपालिका च्या संकेतस्थळ वरून ऑनलाइन प्रक्रियेने भरलेल्या अर्जाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. दिलेल्या मुदतीच्या नंतर कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही
  2. सविस्तर माहीत साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि इतरांना शेअर नक्की करा

हे सुद्धा वाचा

एन एल सी मध्ये 632 पदांची भरती प्रक्रिया सुरू, लगेच क्लिक करून अर्ज करा

एम बी ए – सी ई टी अर्ज प्रक्रिया सुरू, लगेच अर्ज करा

यू पी एस सी अंतर्गत 121 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा


Pune Mahanagarpalika bharti 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्जाची मुदत : 5 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा