SAI Recruitment 2024 latest Apply Online, SAI Vacancy 2024

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकूण 214 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. SAI Recruitment 2024 latest.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती आणि जाहिरात वाचा. 30 जानेवार 2024 पर्यंत या पदांचा अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे. assistant coach recruitment 2024, coach recruitment 2024.

या भरतीच्या सविस्तर सर्व नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ल भेट द्या तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सुद्धा सामील व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व नवनवीन येणाऱ्या नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट तुमच्या मोबाइलवर त्वरित मिळत राहील.


SAI Recruitment 2024 latest Apply Online, SAI Vacancy 2024

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2024

एकूण पदे : 214 पदे

पदांची नावे :

  1. उच्च कामगिरी प्रशिक्षक
  2. वरिष्ठ प्रशिक्षक
  3. प्रशिक्षक
  4. सहाय्यक प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

सविस्तर पात्रता आणि अनुभव याबद्दल जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 40-60 वर्ष पर्यंत

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

अर्ज करण्यासाठी पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत : 30 जानेवारी 2024 14 फेब्रुवारी 2024


इतर नोकरीच्या जाहिराती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे भरती, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

10 वी पास साठी नोकरीची संधी, 16 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ, लगेच क्लिक करा

ई सी आय एल मध्ये 22 हजार पगाराची नोकरी, लगेच क्लिक करून माहिती वाचा

एन सी एल मध्ये 10 वी पास आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा उमेदवारांसाठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून वाचा


SAI Recruitment 2024 latest सूचना :

  1. या पदाचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करताना कुठलीही चुकीची किंवा अर्धवट माहिती ची नोंद करू नये.
  3. आवश्यक ती कागदपत्र अचूक अपलोड करावीत
  4. दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्व करायची आहे.
  5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातजाहिरात वाचा – क्लिक करा
अर्ज करण्याची लिंकअर्ज करण्यासाठी क्लिक करा
15 जानेवारी 2024 ला अर्ज प्रक्रिया सुरू होईल.