GMC Dhule Recruitment 2024, gmc recruitment 2024 pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे अंतर्गत नवीन पदाची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी मिळालेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. GMC Dhule Recruitment 2024

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी दिलेली माहीत लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, फी, पगार, अर्ज पद्धत, अर्ज करण्याची लिंक, सविस्तर जाहिरात लिंक, व इतर आवश्यक माहिती खाली नमूद केलेली आहे. नोकरीच्या दृष्टीने 10 वी पास उमेदवारांसाठी ही जाहिरात महत्वाची असून तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

सदर भरतीच्या सर्व अपडेट अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन झाल्यानंतर तुम्हाला इतर सर्व नोकर भरतीच्या जाहिरातींचे नियमित अपडेट मिळत राहतील.


GMC Dhule Recruitment 2024, gmc recruitment 2024 pdf

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे भरती 2024

एकूण पदे : 137 पदे

पदांची नावे :

  1. प्रयोगशाळा परिचर
  2. शिपाई
  3. पहारेकरी
  4. शव विच्छेदन परिचर
  5. प्राणी गृह परिचर
  6. दप्तरी
  7. परिचर
  8. सफाईगार
  9. शिंपी
  10. दंत परिचर
  11. उद वाहन चालक
  12. वस्ती गृह सेवक / मेस सेवक
  13. कक्ष सेवक
  14. रुग्ण पट वाहक
  15. न्हावी
  16. धोबी
  17. चौकी दार
  18. प्रयोगशाळा परिचर
  19. माळी
  20. कक्ष सेवक / कक्ष आया / महिला आया
  21. बाह्य रुग्ण विभाग सेवक
  22. सुरक्षा रक्षक / पहारेकरी
  23. प्रमुख स्वयंपाकी
  24. सहायक स्वयंपाकी
  25. स्वयंपाकी सेवक
  26. क्ष किरण सेवक

शैक्षणिक पात्रता :

  1. सफाईगार पदासाठी 7 वी पास
  2. न्हावी साठी 10 वी पास आणि केस कर्तनालय आय टी आय
  3. माळी साठी 10 वी पास आणि माळी प्रमाणपत्र
  4. प्रमुख स्वयंपाकी , सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक साठी 10 वी पास आणि 1 वर्ष अनुभव असल्याचे प्रमाणपत्र

पगार : 15,000 /- ते 19,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18-38 वर्ष — मागासवर्ग : 5 वर्ष शिथिलता

फी :

  1. खुला वर्ग :1000 /- रु
  2. मागास / आर्थिक दुर्बल घटक / दिव्यांग : 900 /- रु

अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत : 24 जानेवारी 2024


हे देखील वाचा

सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत नवीन पदांची भरतीम क्लिक करून लगेच सविस्तर माहिती वाचा.

आयकर विभाग मुंबई येतह 10 वी 12 पास साठी नोकरीची संधी, क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा


GMC Dhule Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा