Savitribai Phule University Bharti 2024, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती वाचून घ्यायची आहे. Pune University Bharti 2024, Assistant professor recruitment 2024.
पुणे विद्यापीठ मधील या पद भरती साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती सविस्तर डखाली दिलेली आहे. जसे की शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, फी, वय मर्यादा, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अर्ज करण्यासाठी ची मुदत, अधिकृत वेबसाइट ची लिंक, अधिकृत जाहिरात लिंक आणि इतर महत्वाची असणारी माहिती दिलेली आहे. पुणे विद्यापीठ भरती 2024.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच तुम्हाला व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये मिळतील. व्हासटप्प ग्रुप मध्ये स्पर्धा परीक्षा युक्त चालू घडामोडी सुद्धा नियमित मिळतील.
सावित्रीबाई पुणे विद्यापीठ भरती 2024
एकूण पदे : 111 पदे
पदे :
- प्राध्यापक
- सहयोगी प्राध्यापक
- सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार
- पी एच डी + दहा रिसर्च पब्लिकेशन + 10 वर्षांचा अनुभव अथवा पी एच डी + 10 वर्षांचा अनुभव
- पी एच डी / संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी 55% मार्क सहित / सात रिसर्च पब्लिकेशन / 8 वर्षांचा अनुभव
- संबंधित पदव्युत्तर पदवी 55% मार्क सहित + एन ई टी / एस ई टी अथवा पी एच डी
नोकरी स्थळ : पुणे जिल्हा
फी :
- खुला प्रवर्ग : 1000 /- रु
- मागासवर्ग : 500 /- रु
पदांचा अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 16 फेब्रुवारी 2024
अर्जाची परत पोस्टाने पाठवण्यासाठी मुदत : 12 फेब्रुवारी 2024
पोस्टाने अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :
द असिस्टंट रजिस्ट्रार, अॅडमिनिसट्रेशन – टिचिंग, सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007
इतर महत्वाच्या जाहिराती वाचा
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत भरती सुरू, लगेच क्लिक करून माहिती वाचा
407 पदांची महावितरण अंतर्गत भरती सुरू, माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
Pune University Bharti 2024 Apply Online
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात | सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज लिंक | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा |