Mahadiscom Recruitment 2024 Pdf, mahadiscom bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महावितरण च्या अंतर्गत नवीन 407 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खाली दिलेली माहिती वाचा. पद भरती साठी लागणारी महत्वाची माहिती जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेली असून उमेदवारांनी दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. Mahadiscom Recruitment 2024 Notification, Mahadiscom Recruitment 2024 Pdf

या भरतीची पात्रता, पद संख्या, वी मर्यादा, फी, पगार, अधिकृत जाहिरात, अधिकृत संकेतस्थळ लिंक, व इतर आवश्यक असणारी सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे. इंजिनियर ट्रेनी या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. mahadiscom bharti 2024 Recruitment, mahavitaran recuritment 2024 apply online

महावितरण भरती 2024 च्या येणार पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सर्व नवनवीन जाहिराती चे अपडेट तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळतील.


Mahadiscom Recruitment 2024 Pdf,  mahadiscom  bharti 2024

Mahadiscom Recruitment 2024

एकूण पदे : 407 जागा

पद :

  1. पदवीधर इंजीनियर : – वितरण / सिव्हिल
  2. डिप्लोमा इंजीनियर : – वितरण / सिव्हिल

शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतील पदवी पूर्ण
  2. पद 2 साठी : इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतील डिप्लोमा पूर्ण

पगार : 18,000 /- ते 22,000 /- प्रती महिना

वय मर्यादा :

  1. पद 1 साठी 35 वर्ष पर्यंत
  2. पद 2 साठी 30 वर्ष पर्यंत
  3. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

फी :

  1. खुला प्रवर्ग : 500 /- रु
  2. मागास / अनाथ : 250 /- रु

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 20 मे 2024 पर्यंत मुदतवाढ

Mahadiscom Recruitment 2024 Pdf, सविस्तर माहिती वाचा आणि सर्वाना शेअर करा


हे देखील वाचा

महावितरण मध्ये 468 पदांची नवीन भरती, लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा

5347 पदांची मेगा भरती, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

नागपूर येथे 680 पदांची भरती सुरू, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा


mahadiscom bharti 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात दोन्ही वेगवेगळ्या1. पदवीधर इंजीनियर : – वितरण / सिव्हिल

2. डिप्लोमा इंजीनियर : – वितरण / सिव्हिल
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा