NHM Recruitment Pune 2024, NHM Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे येथे नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. एकूण 364 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. 12 वी पास ला देखील या नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. NHM Recruitment Pune 2024,

या पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता, पदांची संख्या, वय मर्यादा, फी, नोकरीचे स्थळ, अर्ज सादर करण्यासाठी लिंक, जाहिरात लिंक व इतर आवश्यक महत्वाची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर लक्ष पूर्वक वाचा आणि अर्ज करा. राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती पुणे 2024, NHM Recruitment 2024 Notification pdf

सर्व अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


NHM Recruitment Pune 2024, NHM Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती पुणे 2024

एकूण पदे : 364 पदे

पद :

  1. वैद्यकीय अधिकारी
  2. स्टाफ नर्स
  3. बहू उद्देशीय आरोग्य सेवक

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. एम बी बी एस
  2. जी एन एम अथवा बी एस सी नर्सिंग
  3. 12 वी पास विज्ञान शाखेतून / पॅरा मेदीक बेसिक कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स मान्यताप्राप्त संस्थेतून

वय मर्यादा :

  1. पद 1 साठी : 70 वर्ष
  2. पद 2 आणि 3 साठी : 65 वर्ष

फी :

  1. खुला प्रवर्ग : 300 /- रु
  2. मागास : 200 /- रु

नोकरी स्थळ : पुणे

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करण्याची मुदत : 16 जानेवारी 2024


इतर महत्वाच्या जाहिराती सुद्धा वाचा

537 पदांची मेगा भरती महावितरण मध्ये, लगेच क्लिक करा आणि माहिती वाचा

आयकर विभाग मुंबई येथे खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा


NHM Recruitment Pune 2024

  1. उमेदवारांनी या भरतीचा अर्ज 16 जानेवारी 2024 च्या अगोदर करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज सादर करताना कुठलीही चुकीची माहिती नमूद केली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  3. आवश्यक असणारी कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
  4. सर्व आवश्यक असणारी माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळवर देण्यात येईल. उमेदवारांनी संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातीसाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा