Mahanirmiti Apprenticeship 2024, Mahanirmiti Chandrapur 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करण्याच्या सूचना जाहिराती मध्ये देण्यात आल्या आहेत. आय टी आय आणि इंजिनिअरिंग विभागाचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना ही एक नोकरीची चांगली संधी आहे. Mahanirmiti Apprenticeship 2024 Notification, Mahanirmiti Apprenticeship 2024 Apply Online

या पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती जसे कि पदांची संख्या, पदांची नावे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, पगार, अधिकृत जाहिरात आणि संकेतस्थळ लिंक आणि इतर आवश्यक माहिती सविस्तर दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सर्व उमेदवारांनी लक्षपूर्वक वाचून घ्यायची आहे.

सविस्तर सर्व नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला भेट द्या.


Mahanirmiti Apprenticeship 2024, Mahanirmiti Chandrapur 2024

महानिर्मिती भरती 2024

एकूण पदे : 246 पदे

पदे :

  1. आय टी आय अप्रेंटिस
  2. पदवीधर अप्रेंटिस
  3. डिप्लोमा अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता :

संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय पास किंवा संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी आणि डिप्लोमा

अधिक सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18-38 वर्ष

नोकरी स्थळ : चंद्रपूर

फी : कोणतीही फी नाही

अर्ज सादर करण्यासाठी प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्जासाठी मुदत : 25 जानेवारी 2024


हे देखील वाचा

इंडियन आर्मी मध्ये एन सी सी उमेदवारांसाठी संधी क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास ल नोकरीची संधी, लगेच क्लिक करून अर्ज करा


Mahanirmiti Apprenticeship 2024 निवड प्रक्रिया :

  1. आय टी आय / पदवी / पदवीधारक ( डिग्री / डिप्लोमा ) मधील प्राप्त गुणांच्या गुणवत्ते नुसार निवड केली जाणार आहे.
  2. फक्त 2021 च्या नंतर पास झालेल्या पदवी आणि पदवीधारक ( डिग्री / डिप्लोमा ) यांचा अर्ज ग्राह्य करण्यात येईल.
  3. दिलेल्या मुदती मध्ये अर्ज न केल्यास मुदतीच्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  4. अधिक माहीती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबईल वर मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सदरची जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे. म्हणून इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा. आम्ही आमच्या वेबसाइट वर सर्व जाहिरात खात्रीशीर खऱ्या असणाऱ्या च प्रसिद्ध करतो.