Indian Army Recruitment 2024, NCC Recruitment 2024

Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मी ची तयारी करत आहेस अशा उमेदवारांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. एन सी सी साठी भरती जाहिरात करण्यात आलेली आहे. एकूण 55 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एन सी सी पात्रता असणाऱ्या उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी मिळालेली आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून घ्या. marathivacancy.com, इंडियन आर्मी भरती 2024, ncc bharti 2024.

एन सी सी पूर्ण केलेल्या आणि आर्मी भरती ची तयारी करत असलेल्या तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. या भरतीच्या सविस्तर माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये आज च सामील व्हा. खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.


Indian Army Recruitment 2024, NCC Recruitment 2024

भारतीय लष्कर एन सी सी भरती 2024 / इंडियन आर्मी भरती 2024

पदांची संख्या : 55 पदे

पद :

  1. एन सी सी विशेष प्रवेश पुरुष
  2. एन सी सी विशेष प्रवेश महिला

शैक्षणिक पात्रता :

  1. एन सी सी प्रमाणपत्र असल्यास : 50% मार्क सहित पदवीधर / 2 वर्ष एन सी सी मधील सेवा / एन सी सी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  2. युद्धात मृत्यू झालेल्या जवानांची मुळे : 50% मार्क सहित पदवीधर

वय मर्यादा : 19-25 वर्ष पर्यंत ( जन्म 2 जुलै 1999 – 1 जुलै 2005 च्या काळातील )

नोकरी स्थळ : भारत

फी : कोणीतही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 6 फेब्रुवारी 2024

Indian Army Recruitment 2024 सूचना :

अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी, दिलेल्या मुदतीच्या अगोदर सर्व उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

सविस्तर माहिती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीची माहिती मिळवण्यासाठी https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच सर्व महत्वाच्या जाहिरात इतरांना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. indian army ncc recruitment 2024 notification pdf.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा