Thane Mahanagarpalika bharti 2024, ठाणे महानगरपालिका भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखती साठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून घ्यावी. नोकरीच्या दृष्टीने सदरची जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. Thane Mahanagarpalika bharti 2024

या पद भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, पदांची नावे, पगार, वय मर्यादा, महत्वाच्या तारखा इत्यादी सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे. सर्व माहिती लक्षपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. सर्व अपडेट मिळवण्यासाठी व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा.


Thane Mahanagarpalika bharti 2024, ठाणे महानगरपालिका भरती 2024

ठाणे महानगरपालिका भरती 2024

एकूण पदे : 118 पदे

पदांची नावे :

  1. पलमोनरी लॅब टेक्निशियन
  2. ई सी जी टेक्निशियन
  3. ऑडी ओमेट्री टेक्निशियन
  4. वार्ड क्लार्क
  5. अल्ट्रा सोनोग्राफी / सी टी स्कॅन तंत्रज्ञ
  6. क्ष किरण तंत्रज्ञ
  7. सहायक क्ष किरण तंत्रज्ञ
  8. मशीन तंत्रज्ञ
  9. दंत तंत्रज्ञ
  10. जूनियर टेक्निशियन
  11. सीनियर टेक्निशियन
  12. ई ई जी टेक्निशियन
  13. ब्लड बँक टेक्निशियन
  14. प्रोस्टेटिक व ऑर्थोटीक टेक्निशियन
  15. एंडो स्कोपी टेक्निशियन
  16. ऑडिओ व्हिज्यूअल टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पगार : 25,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18-38 वर्ष पर्यंत / मागासवर्ग – 5 वर्ष शिथिलता

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : ठाणे महानगरपालिका

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखत पत्ता :

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

मुलाखत देण्यासाठी तारखा :

15/16/18 आणि 19 जानेवारी 2024


हे देखील वाचा

पदवी पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी इन्शुरन्स कंपनी मध्ये नोकरीची संधी, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

गुप्तचर विभागात 44 हजार पगाराची नोकरी, क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा


Thane Mahanagarpalika bharti 2024

उमेदवारांनी सर्व कागदपत्र/प्रमाणपत्र मुलाखती देण्याच्या वेळी दोन प्रती स्वयं प्रमाणित करून सादर करणे गरजेचे आहे. नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण नसल्यास उमेदवारांना मुलाखती साठी अपात्र केले जातील. tmc bharti 2024, tmc recruitment 2024 pdf.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात सविस्तर माहिती साठी क्लिक करा