UIIC AO Recruitment 2024, UIIC AO Vacancy 2024 State Wise

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी कंपनी तर्फे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना दिलेल्या लिंक वरुण ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. UIIC AO Recruitment 2024 Apply Online.

या पदाचा अर्ज करण्यासाठी 23 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. एकूण 250 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. प्रशासकीय अधिकारी स्केल 1 या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. UIIC AO Vacancy 2024 Notification.

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची विमा कंपनी आहे. सुमारे 17,644 कोटी च्या एकूण प्रीमियम सह संपूर्ण पणे भारत सरकारच्या मालकीची आहे. सविस्तर सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


UIIC AO Recruitment 2024, UIIC AO Vacancy 2024 State Wise

UIIC AO Recruitment 2024 / यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024

एकूण पदे : 250 पदे

पद : अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर स्केल 1

शैक्षणिक पात्रता : 60% मार्क सहित पदवी / एस सी,एस टी साठी 55% मार्क सहित / संगणक ज्ञान असणे गरजेचे आहे.

फी :

  1. जनरल / ओबीसी : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 250 /- रु

वय मर्यादा : 21-30 वर्षांपर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 23 जानेवारी 2024 पर्यंत


हे देखील वाचा

  1. ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती लगेच क्लिक करून माहिती वाचा
  2. एन एच पी सी अंतर्गत 50,000 पगारची नोकरी, संपूर्ण माहिती साठी क्लिक करा
  3. मृद व जल संधारण विभाग 10 जानेवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेच क्लिक करून अर्ज करा

Administration Officer Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट नियमित पाहण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ल भेट द्या. आम्ही कोणत्याही खोट्या जाहिराती प्रसिद्ध करत नाही. उमेदवारांची फसवणूक होईल अशी कोणतीही नोकरीची जाहिरात आम्ही तुम्हाला यांच्याकडून दिली जाणार नाही याची काळजी घेत आहोत. त्वरित तुमच्या मोबाइल वर सर्व जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप ला जॉइन व्हा.