NHM Bharti Thane 2024 93 Posts, nhm thane bharti 2024 Apply

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे येथे नवीन पदांची भरती करण्यात साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यावी. NHM Bharti Thane 2024 93 Posts.

एकूण 93 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. 19 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी आव्हसीक असणारी सर्व माहिती आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून देत आहोत. thane new job vacancy 2024, thane new job recruitment 2024.

या पदांच्या अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, पद संख्या, पदांची नावे, अर्जाची प्रक्रिया, अर्ज करण्यासाठी पत्ता, अधिकृत जाहिरात, अधिकृत संकेतस्थळ व इतर सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे. सर्व महत्वाचे अपडेट रोजच्या रोज मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


NHM Bharti Thane 2024 93 Posts, nhm thane bharti 2024 Apply

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2024

एकूण पदे : 93 पदे

पदांची नावे :

  1. सुपर स्पेशलिस्ट आणि स्पेशलिस्ट
  2. मानसोपचार तज्ञ – डी एम एच पी
  3. वैद्यकीय अधिकारी
  4. वैद्यकीय अधिकारी आयुष पी जी

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. डी एम / एम डी / डी एन बी / एम एस
  2. एम डी मानसोपचार / डी पी एम / डी एन एम
  3. एम बी बी एस
  4. बी ए एम एस – पी जी ( आयुष ) / 2 वर्षांचा अनुभव

वय मर्यादा : 70 वर्ष

नोकरी स्थळ : ठाणे जिल्हा

फी :

  1. खुला वर्ग : 300 /- रु
  2. मागास वर्ग : 200 .- रु

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 4 थ मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे.

अर्ज करण्याची मुदत : 19 जानेवारी 2024


हे देखील वाचा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी भरती, माहिती साठी लगेच क्लिक करा

बुलढाणा शिक्षक भरती, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती, लगेच क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा


NHM Bharti Thane 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
गुगल अर्ज लिंक लगेच क्लिक करा