MGNREGA Recruitment 2024 Maharashtra Apply Online Palghar

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. MGNREGA Recruitment 2024 Maharashtra

10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रकिया करायची आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. MGNREGA Recruitment 2024 Apply Online, MGNREGA 10th Pass Recruitment 2024.

या भरतीच्या सर्व सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. आणि इतर मित्र मैत्रिणींना देखील ग्रुप लिंक आणि जाहिरात शेअर करा.


महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे.

MGNREGA Recruitment 2024 Apply Online, MGNREGA 10th Pass Recruitment 2024.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भरती 2024

एकूण पदे : 100 पदे

पद : साधन व्यक्ति – ( Resource Source )

वय मर्यादा : 18-50 वर्षांपर्यंत

नोकरी स्थळ : पालघर

फी : कोणतीही फी नाही

अर्जाची सादर करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता : रूम नं. पहिलं मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर

अर्ज करण्याची मुदत : 22 जानेवारी 2024


हे देखील वाचा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती, संपूर्ण माहिती साठी लगेच क्लिक करा

रायगड शिक्षक भरती ची सविस्तर माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अंतर्गत भरती सुरू, लगेच क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा


MGNREGA Recruitment 2024 Maharashtra अटी व शर्ती :

  1. साधन व्यक्तीच्या पदासाठी सोबत दिलेल्या नमुन्यात अर्ज करायच आहे. यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  2. या पदासाठी 18 ते 50 वर्ष एवढी वय मर्यादा असणार आहे.
  3. कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  4. उमेदवारांनी दिलेल्या मुदती मध्येच अर्ज सादर करावा. मुदतीच्या नंतर आलेल अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  5. या भरतीच्या सर्व अपडेट आणि सूचना मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देत राहा.
  6. अर्धवट माहितीचे किंवा नमूद केलेली कागदपत्र सोबत नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
  7. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत पीडीएफ वाचा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा