AIIA Recruitment 2024 Notification, aiia non teaching recruitment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नॉन टिचिंग पोस्ट साठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलले सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. AIIA Recruitment 2024 Notification, AIIA Recruitment 2024 Apply Online.

पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. या पद भरतीचा अर्ज करण्यासाठी खाली तुम्हाला सविस्तर माहिती खाली देत आहोत. aiia non teaching recruitment 2024.

या सदर भरती च्या सर्व पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हासटप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच तुम्हाला व्हॉटसअप्प ग्रुप ला इतर सरकारी व खाजगी नोकरीच्या सर्व जाहिराती मिळतील. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा.


AIIA Recruitment 2024 Notification, AIIA Recruitment 2024 Apply Online.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था भरती 2024

एकूण पदे : 125 पदे

पद : नॉन टिचिंग पोस्ट

शैक्षणिक पात्रता :

  1. पदवी
  2. पदव्युत्तर पदवी
  3. बी एस सी
  4. 12 वी पास
  5. इंजिनिअरिंग पदवी
  6. जी एन एम

नोकरी स्थळ : दिल्ली / गोवा

फी :

  1. ग्रुप ए : जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 1000 /- ( एस सी / एस टी : 500 /- )
  2. ग्रुप बी आणि सी : जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 500 /- ( एस सी / एस टी : 250 /- )

अर्ज भरण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 31 जानेवारी 2024 15 फेब्रुवारी 2024


हे देखील वाचा

एन एच पी सी अंतर्गत नवीन पदांची भरती सविस्तर माहिती साठी क्लिक करा

पवित्र पोर्टल शिक्षक भरती, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

मृद व जल संधारण विभाग भरती, 4 दिवस मुदत शिल्लक, संपूर्ण माहिती साठी क्लिक करा


AIIA Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

नोकरीच्या सर्व नवनवीन अपडेट साठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच सदरची जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. आमच्या वेबसाइट वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरातींचे रोजच्या रोज अपडेट तुमच्या मोबाइल वर तुम्हाला मिळतील.