NHPC Recruitment 2024 Notification, nhpc 2024 vacancy

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. NHPC Recruitment 2024 Notification

या पदांचा अर्ज करण्यासाठी 22 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ट्रेनी इंजिनिअर आणि ट्रेनी ऑफिसर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेच शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. nhpc trainee engineer recruitment 2024, nhpc trainee engineer recruitment 2024.

सदर भरतीच्या पुढील येणाऱ्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरुन आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन झाल्यानंतर तुम्हाला इतर नोकर भरतीच्या नवनवीन जाहिराती सुद्धा रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळतील.


nhpc trainee engineer recruitment 2024, nhpc trainee engineer recruitment 2024.

नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

एकूण पदे : 89 पदे

पदांची नावे :

  1. ट्रेनी इंजिनीअर सिव्हिल
  2. ट्रेनी इंजिनीअर इलेक्ट्रिकल
  3. ट्रेनी इंजिनीअर मेकॅनिकल
  4. ट्रेनी ऑफिसर फायनान्स

शैक्षणिक पात्रता : गेट – 2022 : वरील पद क्रमांक नुसार

  1. बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनीअरिंग 60% मार्क सहित – सिव्हिल शाखा
  2. बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनीअरिंग 60% मार्क सहित – इलेक्ट्रिकल शाखा
  3. बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनीअरिंग 60% मार्क सहित – मेकॅनिकल शाखा
  4. सी ए / आय सी डबल्यु ए / सी एम ए

वय मर्यादा : 18-30 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत किंवा भारताच्या बाहेर

फी :

  1. ओबीसी : 295 /-
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / एक्स सर्विसमन : कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत : 22 जानेवारी 2024


हे देखील वाचा

बुलढाणा शिक्षक भरती सुरू, सविस्तर माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा.

धुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती, क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा


NHPC Recruitment 2024 Notification Pdf

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा