Teacher Recruitment 2024 Pdf, Raigad shikshak bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टल अंतर्गत नवीन शिक्षक भरती पार पाडण्यात येणार आहे त्यासाठी ची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Teacher Recruitment 2024 Pdf.

रायगड जिल्हा अंतर्गत नवीन शिक्षक पदांची ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे. रायगड शिक्षक भरती 2024, Raigad shikshak bharti 2024, shikshak bharti 2024

या भरतीच्या पुढील सर्व येणाऱ्या नवनवीन अपडेट साठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. जेणकरून तुम्हाला इतर नोकर भरतीचे अपडेट सुद्धा त्वरित रोजच्या रोज मिळत राहतील. रायगड जिल्हा भरती 2024


Teacher Recruitment 2024 Pdf, Raigad shikshak bharti  2024

शिक्षक भरती रायगड 2024 / Teacher Recruitment 2024 Pdf

एकूण पदे : 998 पदे

पद : शिक्षक

माध्यम : इंग्लिश मराठी

पात्रता : टी ई टी / सी टी ई टी परीक्षा पास गणित आणि विज्ञान शाखा / सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पगार : 16,000 /- रु प्रती महिना

दिलेली अधिकृत पीडीएफ वाचा आणि सविस्तर माहिती घ्या


हे देखील वाचा

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था भरती, संपूर्ण माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

गुप्तचर विभागात 226 पदांची भरती, लगेच क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा.


सविस्तर माहीत साठी पीडीएफ वाचा

shikshak bharti Raigad 2024 सूचना :

  1. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांच्या स्तरावर केंद्रामधील इतर शाळेतील शिक्षकांना इंग्रजी भाषा अध्यापनाचे तंत्र शिकविण्यासाठी
    नियुक्त करायच्या साधन व्यक्तीकवह्या निवडी साठी शिफारस शासन निर्णय 13/10/2023 मधील नमूद तरतुदी/निकष आणि प्रधान्यक्रम लक्षात ठेवून करण्यात येईल.
  2. सविस्तर पात्रता व इतर सूचना जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
तसेच आमच्या वेबसाइट ला सर्व जाहिराती खऱ्या दिल्या जातात, तुम्ही सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खात्रीशीर आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट देऊ शकता. आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सुद्धा तुम्ही दिलेल्या लिंक वरून सहभागी होऊ शकता.