NTPC Recruitment 2024 Notification, NTPC Vacancy 2024 PDF

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे नवीन पदांची भरती घेण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वैद्यकीय विभागसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. NTPC Recruitment 2024 Notification, NTPC Recruitment 2024 Apply Online.

अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी दिलेलीम माहिती सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. सदर भरतीच्या सर्व अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. ntpc recruitment 2024 official website, ntpc recruitment 2024 exam date, ntpc recruitment 2024 through gate, ntpc recruitment 2024 without gate


NTPC Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 110

ntpc deputy manager recruitment 2024, NTPC Recruitment 2024 Notification, NTPC Vacancy 2024 PDF

पदे :

  1. डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल इरेक्शन
  2. डेप्युटी मॅनेजर मेकॅनिकल इरेक्शन
  3. डेप्युटी मॅनेजर सी अँड आय इरेक्शन
  4. डेप्युटी मॅनेजर सिव्हिल / कन्स्ट्रकशन

शैक्षणिक पात्रता :

60% मार्क सहित बी ई / बी टेक – संबधित विभागाचे / 10 वर्ष अनुभव

सविस्तर पात्रतेसाठी दिलले जाहिरात वाचा.

वय मर्यादा :

40 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 300 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM : कोणतीही फी नाही

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 8 मार्च 2024


इतर नोकरीच्या जाहिराती

इंडियन नेव्ही मध्ये 254 पदांची भरती, सविस्तर जाहिरात क्लिक करून वाचा


NTPC Deputy Manager Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा


नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

एकूण पदे : 61 पदे

पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांकपदपात्रता
1जी डी एम ओएम बी बी एस
2जनरल मेडिसीनएम डी / डी एन बी जनरल मेडिसीन मध्ये
3जनरल सर्जरीएम एस / डी एन बी जनरल सर्जरी मध्ये
4भूल तज्ञएम डी / डी एन बी किंवा संबंधित क्षेत्रात पी जी डिप्लोमा + एम बी बी एस
5रेडिओ लॉजिस्टएम डी / डी एन बी किंवा संबंधित क्षेत्रात पी जी डिप्लोमा + एम बी बी एस
NTPC Recruitment 2024 PDF, NTPC Recruitment 2024 Apply Online

अनुभव :

  1. पद 1 साठी 2 वर्ष
  2. पद 2 / 3 / 4 / 5 साठी : E4 ग्रेड साठी 1 वर्ष / E3 ग्रेड साठी 3 वर्ष
  3. अधिक माहिती दिलेली जाहिरात वाचा

पगार :

  1. जी डी एम ओ : 50,000 ते 1,60,000 रु प्रती महिना
  2. इतर पदे : E4 ग्रेड 70,000 ते 2,00,000 रु प्रती महिना आणि E3 ग्रेड 60,000 ते 1,80,000 प्रती महिना

वय मर्यादा : 37 वर्स

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 300 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत : 24 जानेवारी 2024


इतर नोकरीच्या जाहिराती

महानिर्मिती मध्ये 246 पदांसाठी भरती, संपूर्ण माहिती साठी क्लिक करा

10 वी पास साठी नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी आणि माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा.


NTPC Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पीडीएफ वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा