MUCBF Recruitment 2024, MUCBF Bharti 2024, Majhi Naukri 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मध्ये नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात देण्यात आलेली आहे. जूनियर क्लर्क ग्रेड – 2 या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. MUCBF Recruitment 2024 Apply Online.

अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून मगच अर्ज करा. तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. सदर भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


MUCBF Recruitment 2024, MUCBF Bharti 2024, Majhi Naukri 2024

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती 2024

एकूण पदे : 15 जागा

पद : कनिष्ठ लिपिक ( जूनियर क्लर्क – ग्रेड 2 )

शैक्षणिक पात्रता :

  1. पदवीधर / एम एस सी आय टी किंवा समकक्ष

पगार : 15,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 22-35 वर्ष

नोकरी स्थळ :

नांदेड / यवतमाळ / वाशिम / हिंगोली / परभणी / लातूर / पुणे / औरंगाबाद

फी : 1180 /- रु

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 22 जानेवारी 2024


इतर महत्वाच्या जाहिरात वाचा

एन टी पी सी अंतर्गत नवीन पदांची भरती, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

ठाणे महानगरपालिका भरती, 118 पदे, थेट मुलाखत द्वारे होईल निवड, लगेच क्लिक करून वाचा


MUCBF Recruitment 2024 Maharashtra निवड प्रक्रिया :

  1. ऑफलाइन परीक्षा : 100 मार्क ची बहू पर्यायी प्रश्नांची ऑफलाइन इंग्रजी माध्यम मधून परीक्षा घेतली जाईल.
  2. कागदपत्र पडताळणी : पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणी साठी बोलवले जाईल. उमेदवारांनी मूळ कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे. पात्र झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
  3. मुलाखत : पात्र उमेदवारांना मुलाखतीस बोलवल्यानंतर हजर ण राहिल्यास त्या उमेदवारास परीक्षे मध्ये पास असला तरीही अपात्र केले जाईल.
  4. अंतिम निवड सूची : ऑफलाइन परीक्षा आणि मुलाखत याचे गुण एकत्र करून अंतिम निवड सूची तयार केली जाईल.
  5. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

सूचना :

  1. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही
  2. उमेदवारांकडे ईमेल, मोबाइल क्रमांक चालू असलेले नमूद करावेत, जेणकरून तुम्हाला परीक्षा आणि मुलाखत याचे सर्व अपडेट योग्य वेळी मिळेल.
  3. परीक्षा शुल्क हे ना परतावा असेल.
  4. परीक्षेचे ठिकाण, वेळ व इत्यादि माहिती अधिकृत संकेतस्थळवर कळवली जाईल.
  5. मुलाखत चे वेळापत्रक फेडरेशन च्या वेबसाइट वर देण्यात येईल.

MUCBF Recruitment 2024


अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा