Indian Navy Vacancy 2024, ssc officer recruitment 2024

भारतीय नौदल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना जाहिराती द्वारे अर्ज करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. या पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतीही फी आकारलेली नाही. खालील माहिती वाचा. Indian Navy Recruitment 2024, Indian Navy Vacancy 2024

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या पद भरती च्या सर्व अपडेट वेळवर मिळवण्यासाठी आणि इर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच ही जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे, म्हणून तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.


भारतीय नौदल भरती 2024

एकूण पदे : 254 पदे

पद : एस एस सी ऑफिसर ( short service commision )

  1. एस एस सी जनरल सर्विस
  2. एस एस सी पायलट
  3. नेव्हल एयर ऑपरेशन ऑफिसर
  4. एस एस सी एयर ट्राफिक कंट्रोलर
  5. एस एस सी लॉजीस्टिक
  6. एस एस सी नेव्हल आर्मेंट इन्सपेक्शन कॅडर
  7. एड्युकेशन ब्रांच
  8. एस एस सी इंजिनिअरिंग ब्रांच
  9. एस एस सी इलेक्ट्रिकल ब्रांच
  10. नेव्हल कन्स्ट्र्कटर

शैक्षणिक पात्रता :

ब्रांच नुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता, त्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : जन्म तारीख / खालील फोटो पहा

Indian Navy Recruitment 2024, ssc officer recruitment 2024

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

फी : कुठलीही फी नाही

अर्ज प्रकिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 10 मार्च 2024


इतर जाहिराती

डाटा एंट्री ऑपरेटर भरती, मुलाखत द्वारे निवड, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

युनियन बँक मध्ये 23 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख, जाहिराती साठी लगेच क्लिक करा


Indian Navy Vacancy 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अर्ज 24 फेब्रुवारी रोजी सुरू होतील