GGMCJJH Recruitment 2024,Data Entry Operator Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर जे जे समूह रुग्णालये यांच्या अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांना मुलाखती साठी जाहिरातीद्वारे निवेदन देण्यात आलेले आहे. GGMCJJH Recruitment 2024.

या भरतीच्या सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. तसेच ही जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे म्हणून इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा. latest jobs in mumbai 2024, mumbai new job vacancy 2024, jobs in mumbai 2024, data entry jobs in mumbai 2024.


GGMCJJH Recruitment 2024,Data Entry Operator Vacancy 2024

GGMCJJH Recruitment 2024

एकूण पदे : 5 पदे

पद : डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता :

  1. कुठल्याही शाखेतील पदवी
  2. एम एस – सी आय टी
  3. मराठी टंक लेखन 30 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट

वय मर्यादा : 38 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखत तारीख : 23 फेब्रुवारी 2024

मुलाखत स्थळ :

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत तळमजला ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे रुग्णालये मुंबई – 400008


इतर नोकरी जाहिराती आणि योजना

लेक लाडकी योजना 2034, सरकार तर्फे मिळणार मुलींसाठी अर्थसहाय्य, लगेच क्लिक करून वाचा

युनियन बँक मध्ये अर्ज करण्यासाठी 1 दिवस बाकी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


GGMCJJH Recruitment 2024 महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा