DCC Bank Recruitment 2024, 2024 dcc bank Recruitment pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नवीन पदासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या मुदतीच्या आत ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहीती सविस्तर वाचा. पात्र उमेदवारांनी अधिकरूत पीडीएफ जाहिरात वाचून च अचूक अर्ज प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे. Akola DCC-Bank Recruitment 2024,

9 फेब्रुवारी 2024 पर्यंत या पदाचा अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. या पदांसाठीची ऑनलाइन परीक्षा फेब्रुवारी / मार्च मध्ये घेण्यात येणार आहे. एकूण 100 पदांसाठी ही जाहिरात घेतली जाणार आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे.

या भरतीच्या सर्व अपडेट त्वरित आणि वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. जेणकरून तुम्हाला सर्व आवश्यक आणि महत्वाचे अपडेट लवकरात लवकर मिळतील. तसेच तुम्ही आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला सुद्धा रोजच्या रोज भेट देऊ शकता.


DCC Bank Recruitment 2024, 2024 dcc bank Recruitment pdf

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024

एकूण पदे : 100 पदे

पद : कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी 50% मार्क सहित / पदव्युत्तर उमेदवार असल्यास मार्क ची अट नाही + एम एस सी आय टी / सी सी सी अथवा बी सी ए / बी सी एम / एम सी एम / बी ई / बी टेक

सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा / खालील माहिती वाचा

वय मर्यादा : 21-30 वर्ष

नोकरी स्थळ : अकोला

फी : 1000 /- रु

Akola DCC Bank Recruitment 2024

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 9 फेब्रुवारी 2024

अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा


नवीन नोकरीच्या जाहिराती

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे नवीन नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट पुणे येथे नवीन पदांची भरतीं संपूर्ण माहिती साठी क्लिक करा.

सर्वोच्च न्यायलय अंतर्गत 90 पदांची भरती, क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा


अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात क्लिक करून जाहिरात वाचा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा