Supreme Court Vacancy 2024 Notification, SCI Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय सर्वोच्च न्यायलय अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात अगोदर वाचून घेणे गरजेचे हे. Supreme Court Vacancy 2024, supreme court bharti 2024.

विधी शाखेची पदवी असलेल्या उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. तसेच ज्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालय मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्णसंधी आहे. high court bharti 2024, court recruitment 2024. अर्ज करण्यासाठी महत्वाची असलेली सर्व माहिती जसे कि पद, पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, फी, आणि इतर माहिती खाली सविस्तर दिलेली आहे लक्षपूर्वक वाचा.

या भरतीच्या सर्व सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी नियमितपणे आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट देत राहा. तसेच त्वरित सर्व नोकरी संदर्भातील अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतर तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. delhi court recruitment 2024, government jobs in delhi, court bharti 2024.


Supreme Court Vacancy 2024 Notification, SCI Recruitment 2024

Supreme Court Vacancy 2024

एकूण पदे : 90 पदे

पद : कायदा लिपिक सह संशोधन सहयोगी

शैक्षणिक पात्रता :

  1. विधी शाखेची पदवी
  2. संगणकाचे ज्ञान

वय मर्यादा : 20-32 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : दिल्ली

सर्वोच्च न्यायलय भरती 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 15 फेब्रुवारी 2024

परीक्षा : 10 मार्च 2024 रोजी


इतर नोकरीच्या जाहिरात वाचा

महाज्योती अर्थसहाय्य योजना 2024, 25 हजार पर्यंत मिळेल मदत, लगेच क्लिक करा आणि माहिती वाचा

एन डी ए पुणे येथे नोकरीची संधी, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

चालू घडामोडी 2024, महत्वाची चालू घडामोडी वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


या पद भरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा. ही जाहिरात शेअर करण्यासाठी दिलेल्या शेअर पर्यायांचा वापर करा.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा