AIASL Recruitment 2024 Mumbai, air india bharti 2024 Notification

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकूण 105 जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर माहिती वाचा. AIASL Recruitment 2024 Mumbai, majhi naukri latest update 2024.

या पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती सविस्तर दिलेली आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, फी. मुलाखत तारीख इत्यादि माहिती सविस्तर दिलेली आहे. मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे. मुलाखत देण्याची तारीख खाली उपलब्ध करून दिलेली आहे. aiasl recruitment 2024 mumbai, delhi new job updates 2024, job in mumbai 2024, amrutsar job recrutiment 2024.

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. इतर सर्व नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच ही जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे इतर मैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा. AI Airport Services Limited Vacancy 2024.


AIASL Recruitment 2024 Mumbai, majhi naukri latest update 2024.

AIASL Recruitment 2024 Mumbai

एकूण पदे : 105 जागा

पद :

 1. डेप्युटी चीफ सिक्युरिटी ऑफिसर
 2. असिस्टंट रीजनल सिक्युरिटी को ऑर्डीनेटर
 3. आर ए चीफ सिक्युरिटी ऑफिसर
 4. ऑफिसर – सिक्युरिटी
 5. जूनियर ऑफिसर – सिक्युरिटी

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये नमूद केलेले आहे. सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात वाचा.

वय मर्यादा :

 1. पद 1 / 2 आणि 4 साठी : 50 वर्ष पर्यंत
 2. पद 3 आणि 5 साठी : 45 वर्ष पर्यंत
 3. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
 4. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : नवी दिल्ली / अमृतसर / चेन्नई आणि मुंबई

AI Airport Services Limited Recruitment 2024

फी :

 1. जनरल / ओबीसी : 500 /- रु
 2. एस सी / एस टी / ExSM : कोणतीही फी नाही

मुलाखत तारीख :

29, 30 आणि 31 जानेवारी 2024

मुलाखत वेळ : सकाळी 9 ते 12 पर्यंत

AIASL Recruitment 2024 मुलाखत स्थळ :

 1. नवी दिल्ली आणि अमृतसर :
  ए आय एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड सेकंड फ्लोर, जी एस डी बिल्डिंग, एयर इंडिया कॉम्प्लेक्स, टर्मिनल – 2 आय जी आय एयरपोर्ट, न्यू दिल्ली – 110037
 2. चेन्नई :
  ए आय एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड, ए आय यूनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम कॅंटॉनमेंट , चेन्नई – 600043
 3. मुंबई :
  ए आय एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड, जी एस डी कॉम्प्लेक्स, सी एस एम आय एयरपोर्ट, सी आय एस एफ गेट नं – 5 सहार, अंधेरी ईस्ट, मुंबई – 40099
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिराती आणि अर्ज नमूना येथे क्लिक करा