NDA Recruitment 2024 Notification, NDA Latest Notification 2024

राष्ट्रीय संरक्षण अकादमी – NDA पुणे अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सविस्तर जाहिरात वाचून उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. NDA Recruitment 2024 Notification. एकूण 198 पदांची भरती प्रक्रिया एन डी ए अंतर्गत पडली जाणार आहे.

पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व माहीती दिली जाणार आहे. NDA group c recruitment 2024 pdf. सदर भरतीची अधिकृत सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच नियमित आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. nda bharti 2024, nda pune bharti 2024, nda vacancy 2024. marathivacancy.com


NDA Recruitment 2024 Notification, NDA Latest Notification 2024

NDA Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 198 पदे

पद :

 1. निम्न श्रेणी लिपिक
 2. स्टेनोग्राफर ग्रेड 2
 3. ड्राफ्टस्मन
 4. सिनेमा प्रोजेक्शनिस्ट – 2
 5. कुक
 6. कंपोझिटर कम प्रिंटर
 7. सिव्हीलियन मोटर ड्रायवर ओ जी
 8. कार पेंटर
 9. फायरमन
 10. टी ए – बेकर आणि कनफेक्शनर
 11. टी ए सायकल रिपेयरर
 12. टी ए प्रिंटिंग मशीन ऑपरेटर
 13. टी ए बूट रिपेयरर
 14. मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस आणि ट्रेनिंग

शैक्षणिक पात्रता : सविस्तर जाहिरात आल्यानंतर प्रसिद्ध केल जाईल. एन डी ए अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.

पगार : 18,000 ते 63,000 पर्यंत मिळेल पगार

वय मर्यादा : 18 – 27 वर्ष

नोकरी स्थळ : पुणे जिल्हा / एन डी ए खडकवासला


इतर नोकरीच्या जाहिराती

5696 पदांची रेल्वे अंतर्गत मेगा भरती, सविस्तर माहिती वाचा लगेच क्लिक करा

महाज्योती तर्फे 25,000 रुपयांचे मिळेल अर्थसहाय्य क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा

एम बी एस – सी ई टी अर्ज प्रक्रिया चालू आहे लवकर अर्ज करा, अर्ज करण्यासाठी क्लिक करा


NDA Pune Vacancy 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत / शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्वाची माहिती सविस्तर जाहिरात आल्यानंतर दिली जाईल. त्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्या. NDA Latest Notification 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज लवकरच सुरू होतील – क्लिक करा