RRB Recruitment 2024, RRB Vacancy 2024, Railway bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट नवीन पदांची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. खाली दिलेली माहीती लक्षपूर्वक वाचा. RRB Recruitment 2024

तब्बल 18799 पदांची मेगा भरती या वेळी करण्यात येणार आहे. असिस्टंट लोको पायलट या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली. 10 वी पास उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी मिळालेली आहे. सर्व 10 वी पास + आय टी आय पास असणाऱ्या उमेदवारांना ही जाहिराती लगेच शेअर करा. Railway bharti 2024

या भरतीच्या सर्व अपडेट त्वरित आणि लवकरात लवकर तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये आजच सामील व्हा. तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा व्हॉटसअप्प ग्रुप शेअर करा. ही एमग भरतीची जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.


RRB Recruitment 2024, RRB Vacancy 2024, Railway bharti 2024

रेल्वे भरती 2024 महाराष्ट्र Online Form

एकूण पदे : 18799 पदे

पद : असिस्टंट लोको पायलट

शैक्षणिक पात्रता :

10 वी पास + आय टी आय ( संबंधित ट्रेड मधील ) किंवा 10 वी पास + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक्स / ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी

शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहिती साठी सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचा

पगार : 19,000 /- प्रती महिना

वय मर्यादा : 18-30 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 500 /- रु
  2. एस सी / एस टी /ExSM / ट्रान्स जेंडर / ई बी सी / महिला : 250 /- रु

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी मुदत : 19 फेब्रुवारी 2024


इतर नोकरीच्या जाहिराती

सिडको अंतर्गत मुंबई येथे नवीन पदांची भरती, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती, संपूर्ण माहिती वाचा लगेच क्लिक करून

पुणे महानगरपालिका भरती, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


RRB Recruitment 2024 Notification Pdf

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्जअर्ज करण्यासाठी क्लिक करा