CIDCO Recruitment 2024 Notification, CIDCO Vacancy 2024

सिडको महामंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या पदाचा अर्ज करण्यासाठी फेब्रुवारी मधील 20 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे. CIDCO Recruitment 2024 Notification

101 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. अभियंता शाखेचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी आहे. मुंबई येथे नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचावी. cidco assistant engineer recruitment 2024, assistant engineer recruitment 2024.

या भरतीच्या सर्व अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमक्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.


CIDCO Recruitment 2024 Notification, CIDCO Vacancy 2024

CIDCO Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 101 पदे

पद : असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल

शैक्षणिक पात्रता :

  1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  2. सॅप इ आर पी – ( टी इ आर पी – 10 ) याचे प्रमाणपत्र
  3. अनुभवाची गरज नाही

पगार : 41,800 – 1,32,300 /- रु पर्यंत

वय मर्यादा : 18-38 वर्ष / मागासवर्ग 5 वर्ष सूट

नोकरी स्थळ : नवी मुंबई

फी :

  1. खुला वर्ग : 1180 /- रु
  2. राखीव वर्ग : 1062 /- रु

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 20 फेब्रुवारी 2024 4 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ


इतर जाहिराती पहा

पोलिस पाटील भरती 2024, क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

पुणे महानगरपालिका भरती सुरू, लगेच क्लिक करून माहिती वाचा

खेळाडूंसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलात नोकरीची संधी, लगेच क्लिक करून वाचा.

चालू घडामोडी – कोणता पुरस्कार कोणाला मिळाला पहा


CIDCO Recruitment 2024 Notification सूचना :

  1. या पदाचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
  3. ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक माहिती आणि कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
  4. सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी तुमचा नमूद केलेला ईमेल आणि अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी तपासत राहा.
  5. संपूर्ण माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

सिडको भरती 2024 महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा